"रेखांश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: dsb:Geografiska dlinina
छो r2.7.3) (Robot: Modifying be:Геаграфічная даўгата to be:Даўгата; cosmetic changes
ओळ २:
पृथ्वीवरील एखाद्या स्थानाचे पूर्व-पश्चिम अंशात्मक अंतर '''रेखांश''' या प्रमाणाने मोजले जाते.
 
रेखावृत्त म्हणजे पृथ्वीच्या [[उत्तर_दिशाउत्तर दिशा|उत्तर]] व [[दक्षिण]] धृवांमधुन जाणारे वर्तुळ होय.
 
अक्षांशासाठी जसे [[विषुववृत्त]] हे प्रमाणवृत्त धरले जाते तसे रेखांशासाठी [[इंग्लंड]]मधील [[ग्रीनवीच]] या शहरातून जाणारे रेखावृत्त प्रमाण धरले जाते. या रेखावृत्ताला '''[[मुख्य रेखावृत्त]]''' म्हटले जाते. या गृहीतानुसार एखाद्या स्थानाचे रेखांश म्हणजे त्या स्थानातून जाणाऱ्या पृथ्वीच्या व्यासाने 'मुख्य रेखावृत्ताशी' केलेला कोन होय. अर्थात मुख्य रेखावृत्ताचे रेखांश शुन्य (०<sup>०</sup>) आहे. रेखांशाचे मुल्य ०<sup>०</sup> ते +१८०<sup>०</sup> पुर्व व ०<sup>०</sup> ते -१८०<sup>०</sup>पश्चिम असू शकते.
ओळ २४:
[[ar:طول جغرافي]]
[[ast:Llonxitú]]
[[be:Даўгата]]
[[be:Геаграфічная даўгата]]
[[be-x-old:Даўгата]]
[[bg:Географска дължина]]
"https://mr.wikipedia.org/wiki/रेखांश" पासून हुडकले