Content deleted Content added
यदायदाही प्रचालकस्य धर्म ग्लानीर्भवती" या न्यायाने प्रचालक राजीनाम्यांची चर्चा पुन्हा पुन्ह...
ओळ १२०:
>>like minded people (येथे आपण स्वत: आणि आपल्या कॅटेगरीतील प्रचालकांना नमुद करता आहात काय ?), anonymous users(प्रत्येक anonymous user ने आपले काय घोडे मारले तुम्ही स्वत:anonymous user नाही काय नसाल तर स्वत्:चे नाव आणि स्वत्:ला जन्मजात जातीयवादीदृष्टी देणारी स्वत्:ची जात प्रामाणिकपणे जाहीर करावी) , hindi speaking contributoes (यांचा काही ठिकाणी तोल गेलेला दिसतो पण काही ठिकाणी उपरोधातून त्यांनी प्रचालकांचे पितळ उघडे करण्या करता हिंदी भाषेचा यथा योग्य उपयोग केला, आपल्या सारखा परकी देशातल्या भाषेवर पुळका दाखवत देशद्रोही पणातर नाही केलेला), new users without a single contribution (आपल्या प्रचालकीय कर्तव्यातील कसूरीचे परिक्षण करण्यास हि मंडळी तर अधिक तटस्थ आणि योग्य नाहीत काय ?) old friends with different user id's to vote against me( मित्रा डॉनराव ,सगळ जग माझ्या विरोधात चा कितीम्हणून कांगावा करशील , या कांगाव्याचा उद्देश स्टूअर्डची आणि संपादनसंख्येने डोळे दिपवून घेणाऱ्या काही आंधळ्यांची सहानूभुती मिळवण्याचा प्रयत्न स्वच्छच दिसतो).
*मित्र डॉनराव आपण खरेच एक अडेल तट्टू सदस्य नसाल तर आपल्या चूकांची प्रांजळपणे कबूली देण्यात आणि स्वत्:हून पदमुक्त होण्यात स्वत्:ची शान रहाते हे लक्षात घ्यावे .
>>>'''<span style="color: RED"> I no more maintain............I no more think that ,I was right in defending my mistakes and so I am initiating my removal right away </span>''' हे वाक्य साध्या अक्षरात लिहून नम्रपणे प्रचालकीय निवृत्ती घ्यावीत हि आपणास "यदा यदाही प्रचालकस्य धर्म ग्लानीर्भवती" या न्यायाने पुन्हा एकदा नम्र विन्ंती.
:[[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) ०९:११, १२ ऑगस्ट २०१२ (IST)
 
 
 
 
 
 
 
<references/>