"सदस्य चर्चा:Maihudon" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१५ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
(→‎आपला राजीनामा: आपण सत्य जेवढे लपवायचा प्रयत्न कराल त्याच्या दुप्पट जोराने ते इतर मार्गाने बा...)
*कुणी किती संपादन संख्या केली आहे किंवा ते प्रचालक आहेत का हे पाहून पक्षपात करणे हे प्रचालकांच्या बेजबाबदारपणाचे आणि अशोभनीय ठरणारेच ठरते. सचिन जहागिरदारांसोबतच्या माझ्या वाद विवादात आपण माझी चूक निदर्शनास आणण्यात काही वावगे नव्हते. आपण सचिन जहागिरदारांची चुक पाठीशी घालणे हि तुमची कृती पक्षपातीपणाची वावगी आणि अयोग्य ठरतेच सोबत पुढे जाऊन 'होय मी selective आणि partial आहे आणि तरी समर्थनीय आहे ' असे म्हणणे आपल्या उद्दामतेची परिसीमा निषेधार्ह आहे.आपण आपला पक्षपात जहागिरदारांच्या संपादन संख्येकडे पाहून केला अथवा मला जसे वाटते तसे आपल्या जातीयवादातून केला तरी आपली कृती त्रिवार धिक्कारणीय आहे.
*आपण जातीयवादी दृष्टीकोनातून मी प्रचालक आहे माझे कोण काय बिघडवतो या प्रवृत्तीने ग्रस्त असाल तर हे लक्षात घ्याकी आपली प्रचालक पदाची सत्ता काही झालेतरी मराठी विकिपीडियापुरतीच मर्यादीत आहे आपण सत्य जेवढे लपवायचा प्रयत्न कराल त्याच्या दुप्पट जोराने ते इतर मार्गाने बाहेर पडेल हे लक्षात घ्या.
 
<references/>
 
===IPs are human too===