"सदस्य चर्चा:Maihudon" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८,००२ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
→‎आपला राजीनामा: आपण सत्य जेवढे लपवायचा प्रयत्न कराल त्याच्या दुप्पट जोराने ते इतर मार्गाने बा...
(→‎आपला राजीनामा: आपण सत्य जेवढे लपवायचा प्रयत्न कराल त्याच्या दुप्पट जोराने ते इतर मार्गाने बा...)
Details of the actions taken by stewards can be found [http://meta.wikimedia.org/wiki/Steward_requests/Permissions#maihudon.40mr.wikipedia http://meta.wikimedia.org/wiki/Steward_requests/Permissions#maihudon.40mr.wikipedia] [[सदस्य:Maihudon|Maihudon]] ([[सदस्य चर्चा:Maihudon|चर्चा]]) ०३:१८, ११ ऑगस्ट २०१२ (IST)
::As stated above If one reads steward statement carefully it says, "You may choose to have your admin rights removed " ; deliberately you avoided to communicate in the same manner.You love your chair and your power so much that , you did play shrewed to start immidiately translating and putting up proposal within hours before stewards even without giving community enough time to discuss and form an openion , so any way stewards will say ok man only one openion against ? So you can celebrate like Indian politicians '''. Big Barnstar to you for this political mind and skill.''' [[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) ११:४४, ११ ऑगस्ट २०१२ (IST)
 
===आपण प्रचालक अजूनही पक्षपात , आणि स्वत:च्या असभ्यतेचे समर्थन करता हि चिंतेचीच बाब===
श्री,डॉनराव,
 
१)
 
*मराठी विकिपिडिया ही सर्व मराठी भाषकांची सामायिक संपत्ती आहे, याची येथील वर्तनात (प्रचालकांनी) सदोदित जाणिव ठेवणे.<ref>http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95#.E0.A4.AA.E0.A5.8D.E0.A4.B0.E0.A4.9A.E0.A4.BE.E0.A4.B2.E0.A4.95.E0.A4.AA.E0.A4.A6.E0.A4.BE.E0.A4.B8.E0.A4.BE.E0.A4.A0.E0.A5.80_.E0.A4.86.E0.A4.B5.E0.A4.B6.E0.A5.8D.E0.A4.AF.E0.A4.95_.E0.A4.95.E0.A5.8C.E0.A4.B6.E0.A4.B2.E0.A5.8D.E0.A4.AF.E0.A5.87 </ref> हे प्रचालकपदाचे आवश्यक कौशल्य म्हणून सांगितले गेले आहे. आपल्या प्रचालक पदाचे आधिकार कमी करण्याबाबत मराठी विकिपीडियन समुदायाचा जो काही निर्णय, जेव्हा केव्हा होईल तेव्हा तो स्टूवर्ड ना निर्णय तेवढा अनुवादीत करून इंग्रजीत देण्याची गरज आहे, सारी चर्चा इंग्रजी भाषेत चालवण्याने मराठी भाषकांच्या मराठी भाषेतील चर्चेवर विश्वास न ठेऊन मराठी भाषकांचा आणि मराठी भाषेचा अपमान होत आहे हे लक्षात घ्यावे.
*वरील कारणानेच पानाचे शीर्षक इंग्रजी भाषेत असावे यास माझी सहमती नाही.मी आपल्या राजीनाम्याची आणि आपले पदाधीकार कमी केले जाण्याची मागणी पुर्ण सदसद विवेक बुद्धीनेच केली आहे. ज्या अर्थी आपले पदाधिकार कमी करण्याची मागणी मी केली आहे त्या अर्थी ,आपले पदाधिकार कमी करण्याबाबत चर्चा केव्हा पर्यंत चालवावी , वोटींग केव्हा सुरू करावे आणि साधारणत: केव्हा पर्यंत चालवावे हा माझा Prerogative आहे. आपल्याला प्रचालकीय क्षमतेची चर्चा करणे हा सदस्य या नात्याने माझा अधिकार आहे . प्रचालकांनी परत परत अधिकारांची जबाबदारी पार पाडण्यास कुचराई केली तर "यदा यदाही प्रचालकस्य धर्म ग्लानीर्भवती" या न्यायाने प्रचालकांच्या राजीनाम्यांची चर्चा पुन्हा पुन्हा लावली जाईल.
*संबंधीत चर्चा मी लावली आहे तेव्हा चर्चेचे सुरवात मथळे काय असावेत हा माझा Prerogative आहे. सोबतच अशी चर्चा मध्यवर्ती पानांपासून दूर आपल्या स्वत:च्या व्यक्तिगत सदस्य पाना घेण्याचे प्रयत्न औचीत्यपूर्ण नाही.
 
२)
*आपण जबाबदारीत कमी पदल्यास चर्चा आणि वोटींग घेऊन आपले आधीकार कमी करणे हि टेक्निकॅलिटी झाली.विकिपीडिया ज्ञानकोश आहे, विकिपीडियाच्या तटस्थतेचा जिथे संदर्भ आहे तिथे विकिपीडिया लोकशाही नाही तसेच जास्त संपादन संख्या असलेल्या सदस्यांची सरंजामशाहीही नाही. पक्षपात न करणे आणि तटस्थता बाळगणे हि प्रचालकीय जबाबदरी आपण ज्या क्षणापर्यंत प्रचालक आधिकार आहेत त्या क्षणा पर्यंत पार पाडावयाची आहे .आपले अधिकार कमी केले जाण्यात वेल लागला अथवा अधिकार कमी नाही केले गेले म्हणून तटस्थता टाळण्याचे आणि पक्षपात करण्याचे समर्थन कदापीही होत नाही.
*कुणी किती संपादन संख्या केली आहे किंवा ते प्रचालक आहेत का हे पाहून पक्षपात करणे हे प्रचालकांच्या बेजबाबदारपणाचे आणि अशोभनीय ठरणारेच ठरते. सचिन जहागिरदारांसोबतच्या माझ्या वाद विवादात आपण माझी चूक निदर्शनास आणण्यात काही वावगे नव्हते. आपण सचिन जहागिरदारांची चुक पाठीशी घालणे हि तुमची कृती पक्षपातीपणाची वावगी आणि अयोग्य ठरतेच सोबत पुढे जाऊन 'होय मी selective आणि partial आहे आणि तरी समर्थनीय आहे ' असे म्हणणे आपल्या उद्दामतेची परिसीमा निषेधार्ह आहे.आपण आपला पक्षपात जहागिरदारांच्या संपादन संख्येकडे पाहून केला अथवा मला जसे वाटते तसे आपल्या जातीयवादातून केला तरी आपली कृती त्रिवार धिक्कारणीय आहे.
*आपण जातीयवादी दृष्टीकोनातून मी प्रचालक आहे माझे कोण काय बिघडवतो या प्रवृत्तीने ग्रस्त असाल तर हे लक्षात घ्याकी आपली प्रचालक पदाची सत्ता काही झालेतरी मराठी विकिपीडियापुरतीच मर्यादीत आहे आपण सत्य जेवढे लपवायचा प्रयत्न कराल त्याच्या दुप्पट जोराने ते इतर मार्गाने बाहेर पडेल हे लक्षात घ्या.
 
===IPs are human too===