"रोहिंग्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २७:
 
==नावाची व्युत्पत्ती==
रोहिंग्या नावाच्या व्युत्पत्तीबद्दल अनेक विचार प्रवाह आहेत. रोहिंग्या इतिहासकार खलिलूर रहमान यांच्या मते [[अरबी भाषा|अरबी]] शब्द 'रहम' म्हणजे 'दया' या शब्दापासून उत्पन्न झाला आहे. इ.स.६ व्या शतकात अरबी व्यापारी प्रवास करत असताना रामरी बेटाजवळ जहाज बुडू लागले. व्यापारी जीव वाचवण्यासाठी नजिकच्या बेटावर उतरले आणि तेथील राजाच्या हाती लागले. राजाने व्यापाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा फर्मावली आणि व्यापारी 'रहम','रहम' असा घोष करू लागले. त्याच शब्दाचा पुढे अपभ्रंश होऊन 'रोहांग' आणि पुढे 'रोहिंग्या' हा शब्द कायम झाला. आरकान मुस्लिम संघटनेचे सदस्य जहीरूद्दिन अहमद आणि नाझिर अहमद यांच्या मते त्या व्यापारी मुसलमानांना 'थंबू क्या' समाजाच्या नावाने ओळखले जाते. रोहिंग्या समाजाचे मुळ हे [[अफगाणिस्तान|अफगाणिस्तानमधील]] रुहा समाजात असल्याचे त्यांचे मत आहे. इतिहासकार एम. ए. चौधरी यांच्या मते 'म्रोहाँग' राजवटीच्या नावावरून 'रोहिंग्या' हा शब्द निर्माण झाला.
 
==संदर्भ==