"विकिपीडिया चर्चा:दशकपूर्ती कार्यक्रम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३०:
==गौरवसोहळा जरूर व्हावा==
 
गौरवसोहळा जरूर व्हावा, पण त्यासाठी संपादकांची भेटाभेट आणि तोंडओळख व्हायलाच पाहिजे असे नाही. कोणत्याही नावाने एखादा संपादक लिहीत असला त्याच्या लिखाणाचा सोहळ्यादरम्यान जरूर उल्लेख व्हावा, आणि त्यावरून जेवढा परिचय करणेकरून देणे शक्य आहे तेवढा करून द्यायला हरकत नसावी. संपादकांच्या कामावरून त्याची वैचारिक पातळी, संपादनांची आशयघनता, लिखाणाची विषयवारी, आकडेवारी वगैरेंच्या विगतवार माहितीचे पूर्वसंकलन करून त्याचा आलेख गौरवसोहळ्यात सादर व्हावा.
 
ज्यांना या संमेलनाला हजर राहणे शक्य आहे, त्यांचा सोहळ्याच्या वेळी यथोचित सत्कार होणे उचित ठरेल. ........[[सदस्य:J|J]] ([[सदस्य चर्चा:J|चर्चा]]) १३:०५, ११ ऑगस्ट २०१२ (IST)
Return to the project page "दशकपूर्ती कार्यक्रम".