"फेब्रुवारी २४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ext:24 hebreru; cosmetic changes
छोNo edit summary
ओळ ११:
* [[इ.स. १८३१|१८३१]] - [[डान्सिंग रॅबिट क्रीकचा करार]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[चॉक्टाओ]] जमातीने [[मिसिसिपी नदी]]च्या पूर्वेकडील भाग अमेरिकेला दिला.
* [[इ.स. १८४५|१८४५]] - [[फ्रान्स|फ्रांस]]चा राजा [[लुई-फिलिप, फ्रांस|लुई-फिलिपने]] पदत्याग केला.
* [[इ.स. १८६८|१८६८]] - अमेरिकेच्या अध्यक्ष [[अँड्र्यू जॉन्सन|अँड्रु जॉन्सन]]वर [[अमेरिकन काँग्रेस]]ने महाभियोग सुरू केला. अंततः जॉन्सन निर्दोष ठरला.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१८|१९१८]] - [[एस्टोनिया]]ने [[रशिया]] पासून स्वातंत्र्य जाहीर केले.