"विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎मार्ग: प्रचालकांना पृथ्वी एवढ्या मोठ्या आकाराचे बार्नस्टार
/* सदस्य:Maihudon यांचेखेदजनक दृष्टीकोण आणि मराठी भाषक जनतेची अवहेलना
ओळ ७:
 
वरील कारणांनी सदस्य:Maihudon प्रचालकीय जबाबराऱ्या निषपक्षपणे चालवण्यास कुचकामी आहेत हे सिद्ध होते. सदस्य:Maihudon यांनी कृपया प्रचालकीय पदाचा राजीनामा द्यावा. [[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) १९:२६, १० ऑगस्ट २०१२ (IST)
 
* गेल्या काही कालावधीत झालेल्या चर्चेनंतर संकल्परावांचे सामंजस्याने प्रश्न सोडवण्याच्या भूमीकेकडे दुर्लक्षकरत डॉनरावांनी प्रतिपालकांना उद्देशून सलेक्टीव्ह आणि पार्शिआलिटीपूर्ण मजकुर इंग्रजीतून भाषांतरीत स्वत्:च्या सदस्य पानावर लावला असे करणे माझ्या दृष्टीने मराठी विकिपीडिया समुदायावर डॉनरावांचा अविष्वास आणि मराठी विकिपीडिया समुदायाने त्यांना प्रचालकपदावरून काढण्याचे ठरवले तरी आधीपासूनच खूर्चीवाचवण्याच्या तयारीत राहिलेले बरे असा खेदजनक दृष्टीकोण आणि मराठी भाषक जनतेची अवहेलना हा उद्देश दर्शवते. [[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) ०१:४०, ११ ऑगस्ट २०१२ (IST)
 
 
:: योगदान करणार्‍या सदस्या कडून चूक होउ शकते त्या बद्दल चर्चा करता येउ शकते पण खाते बद्द करण्याचे धमकी देणे :) मजेशीर आहे.