"विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

 
स्वत;च्या प्रचालकपदाची आब स्वत्:ची स्वत्:ला सांभाळता येत नसेल अशा सर्व प्रचालकांनी दुसऱ्या सदस्यांकडे बोटे दाखवण्यापेक्षा पदमुक्त व्हावे.मेटावर खूपसारे ग्लोबल सिसॉप्स उपलब्ध आहेत.विकिपीडिया तत्वांशी परिचय नसलेले अतिशहाणे प्रचालक असण्या पेक्षा नसलेलेच बरे. [[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) २२:४१, १० ऑगस्ट २०१२ (IST)
 
::''' डॉनराव आपली चूक कबूल करतात'''
:: सर्व प्रथम मी चूकी केलेली नाही त्यामुळे मान्य / कबूल करण्याचा प्रश्न नाही आहे.
 
[[सदस्य:Maihudon|Maihudon]] ([[सदस्य चर्चा:Maihudon|चर्चा]]) २२:४६, १० ऑगस्ट २०१२ (IST)
२९,४५९

संपादने