"विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १८:
 
::मला तरी मैहूंडॉन ह्यांच्या वक्तव्यांमध्ये काही आक्षेपार्ह वाटत नाही. बोचरे पण खरे तेच लिहिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथे खरंच उपद्रवी व निरोद्योगी पाहुण्यांचा सुळसुळाट झाला आहे. मैहूंडॉन येथे अनेक वर्षांपासून आहेत, ते मराठी विकिपीडियासाठी विशेष मेहनत घेतात असे जाणवते. असे असता निनावी किंवा खोटी अकाउंट्स पैदा करून येथे धुडघूस घालणाऱ्यांना पाहून त्यांची किंवा कोणाचीही चिडचिड झाली तर त्यात नवल काय? ज्यांना येथे मनापासून योगदान द्यायचे आहे त्यांचे स्वागतच आहे पण विनाकारण शब्दाशब्दाला वाद उकरून काढणाऱ्या व सतत राजीनामा मागत बसणाऱ्या नवीन सदस्यांबद्दलचा संयम आता संपुष्टात येऊ शकतो हेच खरे!!! - [[सदस्य:Abhijitsathe|अभिजीत साठे]] ([[सदस्य चर्चा:Abhijitsathe|चर्चा]]) २०:३४, १० ऑगस्ट २०१२ (IST)
===मराठी विकिपीडियाचे सर्वच प्रचालक खोटारडे आहेत काय ?===
या विकिपीडियावर एकही प्रचालक विकिपीडिया मुल्यांची बाजू घेत दुसऱ्या प्रचालकाच्या चुकीला चुक म्हणताना दिसत नाही ? येथील सर्व प्रचालक खोटाररडे आहेत का संभावित ? [[चर्चा:दारासिंग रंधावा]] येथे इतर कुणीही चुकीची भाषा वापरलेली नसताना,अभय नातूंनी, मराठी विकिपीडियावरील मजकुर इतरत्र कॉपी पेस्ट करण्यात तत्वत: काहीही वावगे नसताना ' मजकूर चोरणे, चोरताना...' इत्यादी चुकीच्या भाषेने सुरवात केली.स्वत:ची पहिली जबाबदारी मार्गदर्शकाची असता ती न निभावता व्यक्तिगत मत प्रदर्शनांचा खेळ मांडून, पत्रकारांकारांचे सोबत ट्रायल बाय विकिपीडिया प्रशासक चा अनावश्यक खेळ केला .<big> ८०००० </big> संपादन करणारी सर्वात ज्येष्ठ प्रचालक व्यक्ती सदस्यांना विकिप्पीडिया धोरणे समजावून देण्याच्या जागी विकिपीडिया धोरणांच्या बद्दल स्वत:च्या अज्ञानाचे पत्रकारांपुढे प्रदर्शन मांडते. इतर प्रचालकांकडून काय अपेक्षा कराव्यात.
 
मराठी विकिपीडियाच्या प्रचालकांनो जा आधी स्वत्:च्या डोळ्यात अंजन घाला, एका विकिपीडियावरून दुसऱ्या विकिपीडियात मजकुर अनुवादीत करून घेताना सुद्धा संबधीत विकिपीडिया लेखाचा दुवा आणि संदर्भ नमुद न करणे सुद्धा उचलेगिरीच ठरते, अभय नातूंच्या शब्दात 'चोरी'; आतापर्यंत इंग्रजी विकिपीडियावरून किती जणांनी किती अनुवाद केले आणि किती जणांनी संदर्भ दिले हे प्रचालक सांगतील का ? त्यांनी आज पर्यंत जेवढ्या वेळेला इंग्रजी विकिपीडीयाचे संदर्भ दिले नाहीत तेवढ्या संख्येने स्वत्:च्या कपाळावर मोठ्या अक्षरात "'चोर' 'चोर' मी आहे 'मजकुर चोर' मी इंग्रजी विकिपिडियाचा मजकुर चोरतो" असे लिहून महिनाभर गावभर हिंडून दाखवतील का ?
 
इतर सदस्यांनी हिच चोरीची भाषा वापरली असती तर 'संभाव्य व्यक्तिगत हल्ला झाकला आहे.' चे साचे चिटकवण्यात हिरहिरी दाखवणारे प्रचालक अभयराव नातू आणि डॉनराव अयोग्य भाषा वापरतात तेव्हा ढाराढूर झोपा काढतात , त्यांच्या भाषेवर साचे लावण्याचे कसे सुचत नाही ? डॉनराव आपली चूक कबूल करतात पण अभिजीत साठेंना म्हणे ' भित्रट / बिनकामी / बावळट पाहुणे, idiot या शब्दात काही वावगे आढळत नाही ? काय अभिजीतराव चला आपण शिवाराळ भाषेचा जाहीर खेळ मांडू बघू तुम्हाला जास्त शिव्या येतात का मला ? बघायचे आहे ?
 
स्वत;च्या प्रचालकपदाची आब स्वत्:ची स्वत्:ला सांभाळता येत नसेल अशा सर्व प्रचालकांनी दुसऱ्या सदस्यांकडे बोटे दाखवण्यापेक्षा पदमुक्त व्हावे.मेटावर खूपसारे ग्लोबल सिसॉप्स उपलब्ध आहेत.विकिपीडिया तत्वांशी परिचय नसलेले अतिशहाणे प्रचालक असण्या पेक्षा नसलेलेच बरे. [[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) २२:४१, १० ऑगस्ट २०१२ (IST)