Content deleted Content added
सदस्य:Maihudon यांचे पक्षपाती आणि इतर वर्तना बद्दल प्रचालक पदावरून राजीनामा हवा
ओळ ६२९:
==सदस्य:Maihudon यांचे पक्षपाती आणि इतर वर्तना बद्दल प्रचालक पदावरून राजीनामा हवा==
:[[विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन#सदस्य:Maihudon यांचे पक्षपाती आणि इतर वर्तना बद्दल प्रचालक पदावरून राजीनामा हवा|सदस्य:Maihudon यांचे पक्षपाती आणि इतर वर्तना बद्दल प्रचालक पदावरून राजीनामा हवा]] [[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) १९:२९, १० ऑगस्ट २०१२ (IST)
 
:श्री.डॉन राव,खाते प्रतिबंधना एवजी खाते बंद करणे असे माझ्याकडून चुकीने लिहिले गेले (ते मी बदलले),पण ते लिहितानाही प्रचालकांना कळ्वले जाईल असेच लिहिले. प्रचालक या नात्याने आपली जबाबदारी निष्पक्ष असावयास नको काय? अजूनही आपण सचिन जहागिरदारांना संदर्भ असलेले लेखन न वगळण्या बद्दल लिहित नाही हा तुमचा ढळढळीत पक्षपातीपणा आहे आपण आपल्या निष्पक्षपाती पणाचे सुस्प्ष्ट भूमीका ग्घ्यावी अथवा प्रचालकपद सोडल्याचे अधिकृतरित्या जाहीर करावे असे माझे आपणास जाहीर आवाहन आहे.[[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) १९:४५, १० ऑगस्ट २०१२ (IST)