"विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
सदस्य:Maihudon यांनी कृपया प्रचालकीय पदाचा राजीनामा द्यावा.
ओळ १:
{{सुचालन चावडी}}
या लेखाचा उद्देश प्रचालकांचे चारीत्र्य हनन नाही. त्याच वेळी मराठी विकिपीडियातील सदस्यांचा मराठी विकिपीडियातील प्रचालकांचे कार्याचे मुल्यमापन करण्याचा अधिकार अबाधित ठेवणे असा या चावडीचा उद्देश आहे
== सदस्य:Maihudon यांचे पक्षपाती आणि इतर वर्तना बद्दल प्रचालक पदावरून राजीनामा हवा==
प्रचालक सदस्य Maihudon यांच्या आपल्या हुद्दास अशोभनीय वर्तनांची यादी:
*[http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80&diff=1035132&oldid=1030740 येथे] संदर्भ असलेले संपादन उलटवल्या बद्दल मी [[सदस्य चर्चा:Sachin jahagirdar]] यांना तसे करणे अयोग्य असल्याचे कळवल्यानंतर प्रचालक सदस्य Maihudon यांनी त्यांना योग्य आणि पूर्ण मार्गदर्शन करण्या एवजी अप्रत्यक्षरित्या तुम्ही चूका करा मी पाहून घेतो अशी फुसलावणारी पक्षपाती नितीचे आचरण केले. सदस्य Maihudon यांचे हे आचरण http://meta.wikimedia.org/wiki/Founding_principles येथे मांडलेल्या 'Neutral point of view (NPOV) as a mandatory editorial principle.' चे उल्लंघन आहे.
* The ability of almost anyone to edit (most) articles without registration. (पहा http://meta.wikimedia.org/wiki/Founding_principles ) ह्या क्रमांक दोनच्या तत्वाचे उल्लंघन [[चर्चा:दारासिंग रंधावा]] येथील चर्चेत ते निनावी लेखन करणाऱ्यांचा "भित्रट / बिनकामी / बावळट पाहुणे सदस्यांचा महापुर येत आहे" असा उपमर्द करतात सोबतच विरोधी विचार मांडणाऱ्यांना ' group of idiots' म्हणण्या पर्यत मजल जाईल एवढे Maihudon शहाणे आहेत . The creation of a welcoming and collegial editorial environment. या तत्वाची बाजू घेण्याचे नाव घेत ते तत्व स्वत:च मोडीत काढतात. सदस्य:Maihudon हे स्वत:सुद्धा स्वत्:चे खरे नाव जाहीर न करताच लिहितात ना? पण इतर नवागतांना 'विकीवर सदस्य नावाने प्रवेश करायला भिती वाटते' असे सदस्य:Maihudon यांचे हिणवणे The creation of a welcoming and collegial editorial environment. चे भंग करणारे आणि दुटप्पी आणि दुतोंडी स्वरूपाचे आहे.
 
वरील कारणांनी सदस्य:Maihudon प्रचालकीय जबाबराऱ्या निषपक्षपणे चालवण्यास कुचकामी आहेत हे सिद्ध होते. सदस्य:Maihudon यांनी कृपया प्रचालकीय पदाचा राजीनामा द्यावा. [[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) १९:२६, १० ऑगस्ट २०१२ (IST)