"सदस्य चर्चा:Sachin jahagirdar" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६९६ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
(→‎नमस्कार सचिन: मी सदस्य:Maihudon यांचा राजीनामा मागत आहे .)
 
: डॉन , घाईने बंद करणे लिहिले पण खाते प्रतिबंधीत केले जाऊ शकते,विकिपीडियात माहिती लपवणे आणि सेंसॉर करणे अपेक्षीत नाही असे असताना सदस्यांना अपूर्ण आणि संभ्रम निर्माण करनाअरे मार्गदर्शन करणे हा आपल्या प्रचालकीय जबाबदारीत कुचराई करणारे , निष्पक्ष नसणारे वर्तन ठरते. निष्पक्षता न्युट्रॅलिटी हा विकिपीडियाचा पाया आहे तोच उखडण्याचा एका प्रचालकाचे वर्तन निषेधार्ह आहे. प्रचालकीय आधिकार पक्षपाती आणि कुचराई करण्याच्या पद्धतीने वापरल्या बद्दल मी [[सदस्य:Maihudon]] यांचा राजीनामा मागत आहे .[[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) १८:५६, १० ऑगस्ट २०१२ (IST)
 
:: योगदान करणार्‍या सदस्या कडून चूक होउ शकते त्या बद्दल चर्चा करता येउ शकते पण खाते बद्द करण्याचे धमकी देणे :) मजेशीर आहे.
:: माझा दुजोरा, पण राजीनामा म्हणजे काय ते कळवावे व पुढील शासकीय प्रक्रिया सुरू करावी.
::[[सदस्य:Maihudon|Maihudon]] ([[सदस्य चर्चा:Maihudon|चर्चा]]) १९:१२, १० ऑगस्ट २०१२ (IST)
२९,४५९

संपादने