Content deleted Content added
→‎नमस्कार सचिन: मी सदस्य:Maihudon यांचा राजीनामा मागत आहे .
ओळ २३०:
 
[[सदस्य:Maihudon|Maihudon]] ([[सदस्य चर्चा:Maihudon|चर्चा]]) १४:२६, १० ऑगस्ट २०१२ (IST)
 
: डॉन , घाईने बंद करणे लिहिले पण खाते प्रतिबंधीत केले जाऊ शकते,विकिपीडियात माहिती लपवणे आणि सेंसॉर करणे अपेक्षीत नाही असे असताना सदस्यांना अपूर्ण आणि संभ्रम निर्माण करनाअरे मार्गदर्शन करणे हा आपल्या प्रचालकीय जबाबदारीत कुचराई करणारे , निष्पक्ष नसणारे वर्तन ठरते. निष्पक्षता न्युट्रॅलिटी हा विकिपीडियाचा पाया आहे तोच उखडण्याचा एका प्रचालकाचे वर्तन निषेधार्ह आहे. प्रचालकीय आधिकार पक्षपाती आणि कुचराई करण्याच्या पद्धतीने वापरल्या बद्दल मी [[सदस्य:Maihudon]] यांचा राजीनामा मागत आहे .[[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) १८:५६, १० ऑगस्ट २०१२ (IST)