"फ्रेंच राज्यक्रांती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: la:Res novae Francicae
छोNo edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ २:
'''फ्रेंच राज्यक्रांती''' ([[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''Révolution française'') म्हणजे [[फ्रान्स]]मध्ये [[इ.स. १७८९]] ते [[इ.स. १७९९]] या कालखंडात घडून आलेली सामाजिक व राजकीय उलथापालथ होय. या घटनाक्रमाने फ्रान्स व उर्वरित [[युरोप]]च्या इतिहासास कलाटणी दिली. अनेक शतके फ्रान्सवर राज्य केलेली अनियंत्रित राजेशाही राज्यक्रांतीच्या तीनच वर्षांमध्ये उलथून पडली. कट्टर डाव्या विचारसरणीच्या राजकीय गटांच्या, रस्त्यावर उतरलेल्या लोकशक्तीच्या व शेतकऱ्यांच्या एकत्रित रेट्यामुळे फ्रेंच समाजावरचा सरंजामशाहीवादी, धर्मशास्त्रप्रणीत मूल्यव्यवस्थेचा पगडा ओसरून समाजात मोठे पुनरुत्थान घडून आले. जुन्या रूढीगत परंपरा, तसेच राजेशाही, सरंजामशाही, धर्मसत्ता यांच्या योगे रुजलेल्या सामाजिक कल्पना व उतरंडीची व्यवस्था झुगारून दिल्या गेल्या व त्यांच्या जागी समता, नागरिकत्व, आणि मानवी हक्क ही प्रबोधक मूल्ये अंगिकारली गेली.
 
इ.स. १७८९च्या मे महिन्यात भरलेल्या "ल एता-जेनेरो", अर्थात समाजातील पुरोहित, सरंजामदार महाजन व सामान्यजन अशा तीन इस्टेटींच्या, सर्वसाधारण सभेमधून क्रांतीची ठिणगी पडली. जून महिन्यात तिसऱ्या इस्टेटीने [[टेनिस कोर्टावरील प्रतिज्ञा|टेनिस कोर्टावर प्रतिज्ञा]] घेतली; तर जुलै महिन्यात [[बास्तीयबॅस्तिये]] किल्ल्याचा पाडाव|बास्तीयच्या किल्ल्याचा पाडाव]] झाला. ऑगस्ट महिन्यात [[मानवाच्या व नागरिकांच्या हक्कांचा जाहीरनामा]] स्वीकारण्यात आला. ऑक्टोबर महिन्यात [[व्हर्सायावरील बायकांचा मोर्चा|पुढे इतिहासप्रसिद्ध झालेल्या व्हर्सायावरच्या मोर्च्याने[[व्हर्साय]]वरच्या मोर्च्याने राजदरबाराला पॅरिसास[[पॅरिस]]ला परतण्यास भाग पाडले. पुढील काही वर्षे विविध मुक्तिवादी गट आणि परिवर्तनवादी प्रयत्नांना हाणून पाडू पाहणारी दक्षिणपंथी राजसत्ता यांच्यादरम्यान संघर्ष झडतच राहिले.
 
== बाह्य दुवे ==