"हरी नारायण आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो 120.62.39.203 (चर्चा) यांनी केलेले बदल Sankalpdravid यांच्या आवृत्तीकडे पूर्वप�
ओळ १:
==
=== अग्रशीर्ष मजकूर ===
=====
<gallery>
अग्रशीर्ष मजकूर
</gallery>
<gallery>
चित्र:Example.jpg|चित्रपरिचय १
चित्र:Example.jpg|चित्रपरिचय २
</gallery>
=====
==
{{गल्लत|नारायण हरी आपटे}}
'''हरी नारायण आपटे''', अर्थात '''ह.ना. आपटे''', ([[मार्च ८]], [[इ.स. १८६४]] - [[मार्च ३]], [[इ.स. १९१९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व व्याख्याते होते. ते करमणूक व ज्ञानप्रकाश या मासिकांचे काही काळ संपादक, आनंदाश्रम या प्रकाशनसंस्थेचे व्यवस्थापक, आणि करमणूक या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. अकोला येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. त्यांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. आठ स्त्रीरत्ने या सदराखाली ह.ना.आपटे यांनी भास्कराचार्यांची लीलावती, राणी दुर्गावती इत्यादी स्त्रियांची बोधप्रद माहिती प्रकाशित केली होती. [[केशवसुत|केशवसुतांची]] कविता आणि [[गोविंद बल्लाळ देवल]] यांचे [[संगीत शारदा|शारदा]] हे नाटक हरीभाऊ आपट्यांनीच प्रकाशात आणले.