"झांसी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ १:
'''झांसी''' [[भारत|भारताच्या]] [[उत्तर प्रदेश]] राज्यातील एक शहर आहे.
 
'''श्री गणेश मंदिर, झाँसी''' मला हे सांगण्यात आनंद होतोये कि झांशीची राणी पण मराठी होती जिनि इंग्रजांशी युद्ध केला होता आणि वीरगतीला प्राप्त झाली होती . राणीचा लग्न ज्या मंदिरात झाल होत ते गणपती मंदिर आज इथल्या मराठी सामाझाचा केंद्र बिंदू आहे . इथे गणेशोत्सवला खूब छान कारेक्रम साझारे केले जातात . शास्त्रीय संगीत ,नाटक ,वाद विवाद , रांगोळी प्रतियोगिता , पाक कला प्रतियोगिता , संगीत प्रतियोगिता , बाल संस्कार चे कारेक्रम ,सूर्य नमस्कार प्रतियोगिता , चित्रकला प्रतियोगिता अशे सुंदर कारेक्रम आयोजित केले जातात. या बरोबर इथे रामदास स्वामी उत्सव ,शारदा उत्सव , दिवाळी पहाट , होळी मिळन , श्रावणी पण साजरा केली जाते .मी ह्या मंदिरा ची लिंक कॉपी करून तुम्हाला पाठवीत आहे . याला पाहून सांगा कि हे मंदिर तुम्हाला कस वाटल ? धन्यवाद!!!!!!!!!!
 
हे शहर [[झांसी जिल्हा|झांसी जिल्ह्याचे]] प्रशासकीय केन्द्र आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/झांसी" पासून हुडकले