"चर्चा:दारासिंग रंधावा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १५७:
नमस्कार सुमित,
 
:''विकिपीडिया ह्या व्यासपीठाचा वापर वय्याक्तिगत मते मांडण्या साठी करता येतो का ?''
::विकिपीडियावरील माहितीपर लेखांत व्यक्तिगत मते मांडू नयेत. चर्चा पानांवर किंवा सदस्य पानांवर हे बंधन नाही.
:''करता येत नसेल तर अभय नातू यांनी तो अनवधानाने चुकून येथे केला कि त्यास काही नियमाच्या अंतर्गत करता येतो ? ''
::वर पहा. तसेच, माझ्या एका पत्रकाराकडूनच्या अपेक्षा काय आहेत हे प्रकट केल्याने कोणाचे मन दुखावले असल्यास त्याची मी माफी मागतो. पण माझ्या अपेक्षांत बदल करणार नाही.
:''ह्या बाबतचे नियम असलेल्या पानाचा दुवा दिल्यास अधिक उत्तम''
::माहितगारांनी वर दुवे दिलेले आहेतच.
:''विकिपीडियातील माहिती कुठेही कोणत्याही पूर्व परवानगी शिवाय वापरता येते का, कि प्रच्यालकांची परवानगी घावी लागते ?''
::माहिती वापरता येत. माहितगारांनी वर उत्तमपणे ते स्पष्ट केलेले आहेच. प्रचालकांची परवानगी घ्यावी लागत नाही. प्रचालक म्हणजे विकिपीडियाचे मालक नाहीत.
:''जर परवानगी मागायची असेल तर परवानगी मागण्याचे नेमकी प्रोसेस सांगावी.''
::वर पहा.
:''वरील मुद्दयांवर प्रकाश टाकल्यास हा गुंता सुटण्यास मदत होवून सादस्यामधील संभ्रम दूर होईल असे वाटते.''
::आशा आहे माहितगार आणि माझ्या उत्तरांनी आपले समाधान होईल.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २३:०२, ८ ऑगस्ट २०१२ (IST)
"दारासिंग रंधावा" पानाकडे परत चला.