"क्रिकेट विश्वचषक, २०११" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ms:Piala Dunia Kriket 2011
छोNo edit summary
ओळ ३४:
या विश्वचषकाचे यजमानपद भारत, श्रीलंका आणि बांगलादेश बरोबरच पाकिस्तानलाही मिळणार होते पण [[श्रीलंका क्रिकेट संघावरील दहशतवादी हल्ला, २००९|२००९मध्ये श्रीलंका क्रिकेट संघावर लाहोरमध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर]] आय.सी.सी.ने पाकिस्तानकडून यजमानपद काढून घेतले<ref>{{cite news|दुवा=http://news.bbc.co.uk/sport1/hi/cricket/other_international/pakistan/8004684.stm|शीर्षक=No World Cup matches in Pakistan|publisher=BBC|accessdate=2009-04-17 | date=2009-04-18}}</ref> आणि संयोजन समितीचे मुख्यालय लाहोरहून मुंबईला हलवण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://content.cricinfo.com/india/content/current/story/401726.html|शीर्षक=World Cup shifts base from Lahore to Mumbai|publisher=Cricinfo|accessdate=2009-04-17}}</ref> पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेले १४ साखळी सामने व एक उपांत्य सामना इतर यजमान देशांत खेळण्यात आले.<ref>{{cite news|दुवा=http://news.bbc.co.uk/sport1/hi/cricket/other_international/pakistan/8004684.stm|शीर्षक=Pakistan counts cost of Cup shift|publisher=BBC|accessdate=2009-04-18 | date=2009-04-18}}</ref> पैकी आठ सामने आणि उपांत्य फेरी भारत तर चार साखळी सामने आणि दोन साखळी सामने प्रत्येकी श्रीलंका आणि बांगलादेशात खेळले गेले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.google.com/hostednews/afp/article/ALeqM5gjlcwb7FGlFoUn2QjftFetKAeYOQ|शीर्षक=Pakistan nears solution to World Cup dispute|publisher=AFP|accessdate=2009-07-31}}</ref>
 
या स्पर्धेत {{cr|IRE}}ने {{cr|ENG}}चा केलेला पराभव सगळ्यात मोठा धक्कादायक निकाल होता.<ref>{{cite|दुवा=http://www.allvoices.com/contributed-news/8349468-biggest-upset-in-world-cup-cricket-ireland-wins-glory-over-england}}</ref> आयर्लंडच्या [[केव्हिन ओ'ब्रायन]]ने ६३ चेंडूत ११३ धावा काढीत विश्वचषकांतील सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा [[मॅथ्यू हेडन]]चा विक्रम आपल्या नावावार करुनकरून घेतला.<ref>[http://www.cricbuzz.com/cricket-news/37466/Record-breaking-O-Brien-sees-Ireland-stun-England Record-breaking O'Brien sees Ireland stun England | Cricket News | Cricbuzz.com]</ref> श्रीलंकेच्या [[तिलकरत्ने दिलशान]]ने स्पर्धेत सर्वात जास्त ५०० धावा काढल्या तर भारताच्या [[झहीर खान]] आणि पाकिस्तानच्या [[शहीद आफ्रिदी]]ने प्रत्येकी सगळ्यात जास्त बळी (२१) मिळवले. [[युवराजसिंग]] स्पर्धावीर ठरला.
 
== पात्रता ==
ओळ ६८:
 
== मैदान ==
स्पर्धेच्या मैदानांची माहिती आयसीसीने २ नोव्हेंबर २०१० रोजी मुंबईत प्रसिध्दप्रसिद्ध केली. श्रीलंकेत स्पर्धेसाठी दोन नवीन मैदान [[कण्डी|कँडी]] व [[हंबन्टोटा]] येथे बांधण्यात आले.<ref>[http://icc-cricket.yahoo.net/events_and_awards/CWC/event_info/venues.php Venues of 2011 World Cup] by ICC Retrieved on 10 March 2010.</ref>
 
<center>