"फोक्सवागन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५१९ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
एकविसाव्या शतकात फोक्सवागनने भारतातही पाऊल रोवले असून वाहनांच्या विक्रिला प्रारंभ केला आहे.
== इतिहास ==
१९३० च्या दशकापर्यंत कार किंवा तत्सम वाहने आरामदायी प्रकारातील असायची की जी सामान्यांच्या आवाक्याबाहेरची होती. १९३७ साली नाझी कामगार संघटनेने ही मक्तेदारी मोडून काढण्याकरिता सर्वसामान्याची कार हा प्रकल्प राबविण्यात आला. त्यातुन फोक्सवागन कंपनीचा जन्म झाला. त्यावेळी जमॅनी मधे ५० व्यक्ती मागे १ कार असे. सर्व साधारण माणूस मोटार सायकल पलिकडे काहीही विकत् घेऊ शकत नसे. ही गरज लक्षात घेऊन काही कार कंपन्यांनी समान्यांसाठी कार हा प्रकल्प राबवण्यास सुरवात केली.
 
 
 
 
 
== संदर्भ ==
१०

संपादने