"युसेन बोल्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: io:Usain Bolt
छोNo edit summary
ओळ २:
| bodyclass = geography
| title = युसेन बोल्ट
| image = [[चित्र:Usain Bolt Olympics cropped.jpg|center|300 px300px|]]
| label1 = देश
| data1 = {{flag|जमैका}}
ओळ १४:
| data6 = १.९६ मीटर (६ फूट ५ इंच)
| label7 = वजन
| data7 = ८8८८ किलो
}}
'''युसेन सेंट लिओ बोल्ट''' (जन्म: २१ ऑगस्ट १९८६) हा एक [[जमैका|जमैकन]] धावपटू आहे. युसेन बोल्ट जगातील सर्वात वेगवान धावपटू आहे. त्याच्या नावावर सध्या १०० मीटर्स (९.५7५७ सेकंद), २०० मीटर्स (१९.१९ सेकंद) हे दोन व्यक्तीगत विश्वविक्रम तसेच जमैकन संघातल्या इतर धावपटूंसोबत ४x१००४ x १०० मीटर्स रीले शर्यतीमध्ये विश्वविक्रम (३७.१० सेकंद) नोंदवला गेला आहे. २००८ सालच्या [[२००८ उन्हाळी ऑलिंपिक|बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धा]]ंमध्ये मध्ये त्याने ३ सुवर्णपदके पटकावली.
 
त्याच्या अफाट वेगामुळे युसेन बोल्टला ''लाईटनिंग बोल्ट (विजेचा तडाखा)'' हा खिताब मिळाला आहे.