"चर्चा:दारासिंग रंधावा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ११७:
*विकिपीडिया हि आपले व्यक्तिगत मत प्रदर्शन करण्याची तसेच टीका टिपण्या करण्याची जागा नव्हे.
हे हि साधे काळात जर नाही तर तुला रे प्रचालक कोणी केले ? येथे केलेल्या चुकीच्या कृत्यासाठी जाहीर माफी मागून विषय संपवावा नाहीतर '''तुझा राजीनामा''' लोक मागताच आहेत. -[[सदस्य:Swarupsing|Swarupsing]] ([[सदस्य चर्चा:Swarupsing|चर्चा]])
 
नमस्कार,
 
वरील स्वरुपसिंग ह्यांच्या निवेदनातील भडक प्रतिक्रिया बाजूला ठेवून श्री अभय नातू यांनी किमान खालील गोष्टी क्लियर केल्या तरी ह्या गोंधळातून रस्ता निघू शकेल.
# विकिपीडिया ह्या व्यासपीठाचा वापर वय्याक्तिगत मते मांडण्या साठी करता येतो का ?
# करता येत नसेल तर अभय नातू यांनी तो अनवधानाने चुकून येथे केला कि त्यास काही नियमाच्या अंतर्गत करता येतो ?
# ह्या बाबतचे नियम असलेल्या पानाचा दुवा दिल्यास अधिक उत्तम
# विकिपीडियातील माहिती कुठेही कोणत्याही पूर्व परवानगी शिवाय वापरता येते का, कि प्रच्यालकांची परवानगी घावी लागते ?
# जर परवानगी मागायची असेल तर परवानगी मागण्याचे नेमकी प्रोसेस सांगावी.
 
वरील मुद्दयांवर प्रकाश टाकल्यास हा गुंता सुटण्यास मदत होवून सादस्यामधील संभ्रम दूर होईल असे वाटते.
 
धन्यवाद
 
[[सदस्य:Sumit22|Sumit22]] ([[सदस्य चर्चा:Sumit22|चर्चा]]) ०९:५०, ६ ऑगस्ट २०१२ (IST)
 
==गोंधळलेले?==
"दारासिंग रंधावा" पानाकडे परत चला.