"डिंपल यादव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''डिंपल यादव ''' या उत्तर प्रदेशमधील एक महिला राजकारणी आहेत. त्या ...
 
No edit summary
ओळ १:
'''डिंपल यादव ''' या [[उत्तर प्रदेश]]मधील एक महिला राजकारणी आहेत. त्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री [[अखिलेश यादव]] यांच्या पत्नी तसेच [[समाजवादी पक्ष|समाजवादी पक्षाचे]] नेते [[मुलायम सिंग यादव]] यांच्या स्नुषा आहेत. मुलायम सिंग यादव यांच्या घराण्यातील सक्रिय राजकरणात कार्यरत असणाऱ्या त्या सहाव्या व्यक्ती आहेत.
 
[[en: Dimple Yadav]]