"चर्चा:दारासिंग रंधावा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ८०:
==चुकीची माहिती?==
"मटाचा प्रतिनिधी चूकला म्हणून विकिपीडियातील तुमची माहिती व्यवस्थित नव्हती याचे समर्थन कसे काय होते?" असे वर वाचले. विकीवरची कोणती माहिती चुकीची होती? नानकऐवजी नमक उमटले म्हणजे माहिती चुकीची होते? मुद्रणदोष असणे आणि चुकीची माहिती देणे यांत फरक असतो. मटावाल्याने मुद्रणदोष दुरुस्त करायला हवाच होता. ....[[सदस्य:J|J]] ([[सदस्य चर्चा:J|चर्चा]]) २३:१५, १८ जुलै २०१२ (IST)
==गोंधळलेले ?==
माझ्या चर्चा पानावर आलेले संदेश आणि आतापर्यंत वरचालू असलेली चर्चा, 'विकिपीडिया आणि त्यातील माहिती म्हणजे एक गोंधळ आहे' या सार्वत्रिक समजास दुजोरा देणारे वाटत आहेत. मी पत्रकार आहे पण महाराष्ट्र टाईम्सचा पत्रकार नाही , हे पहिल्या लेखनातच स्पष्ट केले असताना माझा म.टा. पत्रकार असा इथे उल्लेख होऊ लागला आहे तो या गोंधळाचेच प्रतीक आहे किंवा कसे ?
 
याचर्चेच्या निमीत्ताने माझ्या इतर पत्रकारीता विद्दार्थी मित्रांनी, माझे लक्ष इंग्रजी विकिपीडियावरील http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:Buying_Wikipedia_articles_in_print_or_another_form या आणि http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:Reusing_Wikipedia_content या लेखांकडे लक्ष वेधले.
Wikipedia:Reusing Wikipedia content येथे म्हटले आहे 'There are many reusers of Wikipedia's content, and more are welcome.' सोबतच असेही लिहिले आहे की, 'Neither the Wikimedia Foundation nor the authors of material on Wikimedia sites provide legal advice. It is the responsibility of the reuser to determine how a license applies to the intended reuse.'
'Buying Wikipedia articles in print or another form' येथे म्हटले आहे की , ' " Wikipedia articles may be freely copied and sold commercially so long as publishers adhere to the terms of the copyright license under which the content is made available."
 
असे करण्यास मज्जाव आहे कि नाही हे वकीलच सांगू शकतील. - माहिती विकिपीडियावरची आहे, मज्जाव आहे का नाही ते वकिलांनी विश्लेषण करण्याच्या आधी विकिपीडियानेच स्पष्ट करावयास हवे ना ?
"विकिपीडियावरील माहिती मुक्तपणे वापरता येते हे खरे असले तरी एक पत्रकाराने ती कॉपी-पेस्ट मारणे अपेक्षित नाही. "- अभय नातू आणि सहकारी हि विकिपीडियाची अधिकृत भूमीका म्हणून मांडत आहेत का ? तसे असेल तर संबधीत संदर्भ कृपया उपलब्ध करून दिले जाऊ शकतील का ?
 
- आपला श्रेयस जोशी (पत्रकार)
 
== निधनविषयक माहिती वगळण्याचे प्रयोजन काय ? ==
"दारासिंग रंधावा" पानाकडे परत चला.