"भ्रूणहत्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो {{पानकाढा}}
ओळ ११:
स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी भारत सरकार कडून सर्व [[सोनोग्राफी]] सेंटरवर "सायलेंट ऑब्झर्व्हर मशीन' बसविले जाणार आहे. हे यंत्र [[सोनोग्राफी]] यंत्रावर बसविले जाईल. त्याद्वारे संबंधित डॉक्‍टरने स्त्री भ्रूण असल्याची तपासणी केली का? याची नोंद होणार आहे. त्याशिवाय प्रत्येक तपासणीची नोंद होईल. त्या आधारे जिल्हा रुग्णालयाचा पथकाला संबंधित डॉक्टरांवर कारवाई करणे सोयीचे होणार असून, स्त्री भ्रूणहत्या थांबण्यास मदत होईल.
 
 
[[ar:الإجهاض بسبب جنس الجنين]]
[[hi:कन्या भ्रूण हत्या]]
[[bn:লিঙ্গভিত্তিক গর্ভপাত]]
[[en:Sex-selective abortion]]
[[hi:कन्या भ्रूण हत्या]]
[[no:Kjønnsseleksjon ved hjelp av abort eller spedbarnsdrap]]
[[pt:Aborto seletivo]]
[[ro:Avort selectiv]]
[[ta:பால் தெரிவு கருக்கலைப்பு]]