"ला जेटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (- करुन + करून )
No edit summary
ओळ १०:
बरयाच प्रयत्नांनी नायक भविष्यकाळात प्रवेश करु शकतो. तो बघतो की भविष्यकाळ आश्वासक आहे , समृध्द आहे. मानव जात पुन्हा उभी राहिली आहे. तो भविष्यातील मानवांकडे मदतीची याचना करतो पण ते नकार देतात. तेव्हा नायक म्हणतो त्याप्रकारे तुम्ही मानवजातीचा भविष्यकाळ आहात तेव्हा स्वतःच्या अस्तित्वासाठी तुम्हाला मला म्हणजे तुमच्या भुतकाळाला मदत द्यावीच लागेल. भविष्यातील मानव त्याला त्यांच्यात प्रवेश देत नाहीत पण मदत म्हणुन मानवजातीच्या उर्जेच्या मागणी पुरवठा करणारी यंत्रना देतात.
 
नायक आता परत येतो, संशोधक त्याच्या कडुन यंत्रणा घेतात व त्याची रवानगी पुन्हा तुरुंगात होते. नायकाच्या मनात विचार चालु असतात. संशोधकांच्या दृष्टीने त्याचा उपयोग आता संपलेला असतो. लवकरच त्याला मारले जाईल. अशात भविष्यातील मानव त्याला भेटायला येतात. त्यांचे मत परिवर्तन झालेले असते व ते त्याला आपल्यातील एक मानुन त्याला त्यांच्या समवेत भविष्यात न्यायला तयार असतात. पण विचारपुर्वक नायक वेगळीच मागणी करतो. तो भविष्याएवजी भुतकाळा जाण्याची इच्चा व्यत्क करतो. त्याला वाटत असते ती तरुणी अजुन त्याची वाट बघत असेल. भविष्यातील मानव त्यात्याची मागणी पुर्ण करतात आणि त्याला भुतकाळात पाठवतात.
 
नायक आता पुन्हा त्याच विमानतळावर असतो जे त्याच्या बालपणाच्या आठवणीत दिसत असते. ही गोष्ट नायकाला जाणवते. तो त्याला स्वत:च्या लहाणपणाच्या वयात आपल्या आई वडिलां सोबत पहातो , ती तरुणी तेथेच उभी असते. तिच्या जवळ जाण्यासाठी तो धावतो. त्याचवेळी त्याच्यावर प्रयोग करणारा एक शास्त्रज्ञ तिथे बंदुक धरुन दिसतो. बहुतेक त्याचाच माग काढत आल असावा. काही क्षणात तो नायकावर गोळ्या झाडतो आणि नायक खाली कोसळतो. त्याचवेळी आपल्या अखेरच्या क्षणात नायकाला समजते. आपण आपल्या बालपणी स्वत:चाच मृत्यु पाहिला होता!!
{{विस्तार}}
[[वर्ग:फ्रेंच भाषेमधील चित्रपट]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ला_जेटी" पासून हुडकले