"मिट रॉम्नी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २४:
| सही = Mitt Romney Signature.svg
|}}
'''विलार्ड मिट रॉम्नी''' ({{lang-en|Willard Mitt Romney}}) ([[१२ मार्च]], [[इ.स. १९४७]] - हयात) हे एक [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] राजकारणी आहेत. रॉम्नी [[इ.स. २००३]] ते [[इ.स. २००७]] सालांदरम्यान [[मॅसेच्युसेट्स]][[अमेरिकेची संस्थानाचेराज्ये|राज्याचे]] गव्हर्नर होते. [[रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)|रिपब्लिकन पक्षाचे]] सदस्य असणाऱ्या रॉम्नी ह्यांनी आपण [[२०१२ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक|इ.स. २०१२ साली घेण्यात येणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये]] लढणार असल्याचे जाहीर केले आहे. नोव्हेंबर, [[इ.स. २०११]] मध्ये त्यांना विद्यमान अध्यक्ष [[बराक ओबामा]] ह्यांच्या विरुद्ध निवडणूक लढण्यासाठी प्रमुख दावेदार मानले गेले आहे.
 
==जन्म व प्राथमिक जीवन==
मिट रॉम्नी ह्यांचा जन्म [[मिशिगन]] राज्यातील [[डेट्रॉईट]] शहरात झाला. त्यांचे वडील [[जॉर्ज डब्ल्यू. रॉम्नी]] हे स्वत: एक यशस्वी उद्योगपती, राजकारणी व १९६३ ते १९६९ दरम्यान मिशिगन राज्याचे राज्यपाल होते. [[युटा]]मधील ब्रिघॅम यंग विद्यापीठातील शिक्षणापूर्वी १९६६ साली मिट रॉम्नी [[मॉर्मन]] धर्माचा प्रसार करण्यासाठी ३० महिने कालावधीकरिता [[फ्रान्स]]मध्ये वास्तव्यास होते.
 
== बाह्य दुवे ==