"युसुफखान महंमदखान पठाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
''डॉ.'' '''युसुफखान महम्मदखानमहंमदखान पठाण''' ([[इ.स. १९३०|१९३०]] - हयात) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] लेखक व संतसाहित्याचे अभ्यासक आणि भाष्यकार आहेत. त्यांनीभारतात औरंगाबादआणि येथीलभारताबाहेर ते ख्यातनाम आहेत. लघुकाथालेखक, ललित लेख, व्यक्तिच्त्रे, हे वाङ्मयप्रकार यू. म. पठाण यांनी हाताळले आहेत. भाषाविज्ञान व सांस्कृतिक अध्ययन संशोधन या क्षेत्रांतही डॉ. आंबेडकरपठाण मराठवाडायांनी विद्यापीठाचेकार्य कुलगुरुपदसुद्धाकेले भूषविलेआहे. फार्सी-मराठी अनुबंध या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले आहे. दिल्लीच्या बिर्ला फाउंडेशनने तुलनात्मक भारतीय भाषाध्ययनासाठी त्यांना राष्ट्रीय गौरववृत्ती देऊन त्यांचा सन्मान केला होता.
 
त्यांनी औरंगाबाद येथील डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपदसुद्धा भूषविले आहे.
 
== प्रकाशित साहित्य ==
Line ९ ⟶ ११:
! width="20%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
|-
| [[रेशीमबंध]] || || शब्द प्रकाशन||
|-
| [[मध्ययुगीन संत साहित्य : काही आयाम]] || समीक्षा || स्वरुप प्रकाशन||
|-
| [[अल बिरूनी|अल बिरूनीचा]] भारत || अनुवाद || ||
|-
| [[फार्सी-मराठी अनुबंध]] ||भाषिक||महाराष्ट्र सरकार प्रकाशन|| जुलै २००७
|-
| भाऊसाहेबांची बखर || संपादन व प्रकाशन ||||१९५९
|-
| [[मध्ययुगीन संत साहित्य : काही आयाम]] || समीक्षा || स्वरुपस्वरूप प्रकाशन||
|-
| [[रेशीमबंध]] || || शब्द प्रकाशन||
|-
|}
Line २३ ⟶ २७:
 
== संकीर्ण ==
डॉ. यू. म. पठाण १९९० साली पुणे येथे झालेल्या त्रेसष्टाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.