"सलील कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
छोNo edit summary
ओळ ३०:
| पत्नी नाव = [[अंजली कुलकर्णी]]
| अपत्ये = [[शुभंकर कुलकर्णी]] </br>अनन्या कुलकर्णी
| प्रसिध्दप्रसिद्ध नातेवाईक = [[अनुराधा मराठे]]
| स्वाक्षरी चित्र =
| संकेतस्थळ दुवा =
ओळ ३८:
 
==कारकीर्द==
सलील यांनी त्यांची सांगीतिक कारकीर्दकारकिर्द वयाच्या तिसऱ्या वर्षी [[आकाशवाणी]] वरून केली. त्यांनी संगीताचे शिक्षण पं. [[गंगाधरबुवा पिंपळखरे]], [[जयमाला शिलेदार]] आणि [[प्रमोद मराठे]] यांच्याकडे घेतले. शिक्षणाने ते डॉक्टर असून संगीताची प्रचंड आवड असल्याने त्यांनी संगीतामध्ये बस्तान बसवले.
 
गेल्या दहा वर्षाच्या सांगीतिक कारकीर्दीमध्ये त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी अल्बमना संगीत दिले आहे. तसेच हिंदी आणि मराठी चित्रपटांना संगीत त्यांनी संगीत दिले आहे. २००३ मध्ये [[संदीप खरे]] यांच्या बरोबर त्यांनी [[आयुष्यावर बोलू काही]] हा सांगीतिक कार्यक्रम सुरु केला त्याला अफाट प्रसिद्धी मिळाली. त्याचे ७०० च्या वर प्रयोग झाली आहेत.