"हेल्मुट कोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up using AWB
छोNo edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १:
{{माहितीचौकट पदाधिकारी
'''हेलमुट जोसेफ मायकेल कोल''' ([[एप्रिल ३]], [[इ.स. १९३०]] - ) हा [[जर्मनी]]चा भूतपूर्व चान्सेलर आहे.
| नाव =हेल्मुट कोल
| लघुचित्र =
| चित्र = Bundesarchiv B 145 Bild-F074398-0021, Bonn, Pressekonferenz Bundestagswahlkampf, Kohl.jpg
| चित्र आकारमान = 250 px
| पद = [[जर्मनी]]चा चान्सेलर
| कार्यकाळ_आरंभ = १ ऑक्टोबर १९८२
| कार्यकाळ_समाप्ती = २७ ऑक्टोबर १९९८
| राजा =
| मागील = [[हेल्मुट श्मिट]]
| पुढील = [[गेर्हार्ड श्र्योडर]]
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1930|4|3}}
| जन्मस्थान = [[लुडविगशाफन]], [[वायमार प्रजासत्ताक]]
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| सही = Helmut Kohl Signature.svg
| पक्ष = [[जर्मनीचा ख्रिस्ती लोकशाही पक्ष]]
}}
'''हेल्मुट जोसेफ मायकेल कोल''' ({{lang-de|Helmut Josef Michael Kohl}}; जन्म: [[एप्रिल ३]], [[इ.स. १९३०]]) हा १९८२ ते १९८९ ह्या काळादरम्यान [[पश्चिम जर्मनी]]चा व जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर १९९७ सालापर्यंत संयुक्त [[जर्मनी]] देशाचा चान्सेलर होता. [[शीतयुद्ध]] समाप्त करण्यात व जर्मनीच्या एकत्रीकरणात कोलची अत्यंत महत्त्वपूर्ण भुमिका होती. कोलच्या नेतृत्वाखाली १९८९ साली [[बर्लिनची भिंत]] पाडून टाकण्यात आली व पश्चिम व [[पूर्व जर्मनी]] ह्या देशांचे एकत्रीकरण होऊन जर्मनी पुन्हा एकदा एकसंध राष्ट्र बनले.
 
कोल आणि [[फ्रांस्वा मित्तरां]] यांना [[मास्ट्रिख्ट करार]]ाबद्दल श्रेय देण्यात येते. ह्या करारामुळे [[युरोपियन संघ]]ाच्या स्थापनेला चालना मिळाली. [[अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष]] [[जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश]] व [[बिल क्लिंटन]] ह्यांनी ''विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील सर्वोत्तम युरोपीय नेता'' ह्या शब्दांत कोलचा गौरव केला आहे.
कोल १९८२ ते १९९८ पर्यंत चान्सेलरपदी होता. पैकी पहिली आठ वर्षे [[पश्चिम जर्मनी]] तर उरलेली आठ वर्षे एकत्रीत झालेल्या पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या चान्सेललरपदी कोल होता. कोल आणि फ्रांस्वा मित्तरां यांना [[माश्ट्रिष्ट तह|माश्ट्रिष्ट तहाबद्दल]] श्रेय देण्यात येते.
 
{{विस्तार}}
 
==बाह्य दुवे==
*[http://webarchiv.bundestag.de/archive/2007/0206/mdb/mdb14/bio/K/kohl_he0.html व्यक्तिचित्र] {{de icon}}
{{commons|Helmut Schmidt|{{लेखनाव}}}}
 
{{जर्मनीचे चान्सेलर}}
 
{{DEFAULTSORT:कोल, हेल्मुट}}
[[वर्ग:जर्मनीचे चान्सेलर|कोल, हेलमुट]]
[[वर्ग:इ.स. १९३० मधील जन्म|कोल, हेलमुट]]
 
[[ang:Helmut Kohl]]