"मिट रॉम्नी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २४:
| सही = Mitt Romney Signature.svg
|}}
'''विलार्ड मिट रॉम्नी''' ({{lang-en|Willard Mitt Romney}}) ([[१२ मार्च]], [[इ.स. १९४७]] - हयात) हे एक [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] राजकारणी आहेत. रॉम्नी [[इ.स. २००३]] ते [[इ.स. २००७]] सालांदरम्यान [[मॅसेच्युसेट्स]] संस्थानाचे राज्यपालगव्हर्नर होते. [[रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)|रिपब्लिकन पक्षाचे]] सदस्य असणाऱ्या रॉम्नी ह्यांनी आपण [[२०१२ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक|इ.स. २०१२ साली घेण्यात येणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये]] लढणार असल्याचे जाहीर केले आहे. नोव्हेंबर, [[इ.स. २०११]] मध्ये त्यांना विद्यमान अध्यक्ष [[बराक ओबामा]] ह्यांच्या विरुद्ध निवडणूक लढण्यासाठी प्रमुख दावेदार मानले गेले आहे.
 
== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.mittromney.com/ | शीर्षक = अध्यक्षीय निवडणुकीसाठीचे प्रचार संकेतस्थळ | भाषा = इंग्लिश }}
 
{{कॉमन्स वर्ग|Mitt Romney|मिट रॉम्नी}}