Content deleted Content added
→‎अभय बंग: नवीन विभाग
छो काही मजकूर इथे हलवत आहे.
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ४१३:
 
येत्या १० -१२ दिवसात तो लेख पूर्ण करण्याचा माझा विचार आहे. ही चार कामे त्यांची सर्वात महत्वाची आहेत म्हणून लिहिली आहेत. त्याखाली एक एक छोटा परिच्छेद मी लवकरच लिहिणार आहे. प्रथम मी स्केलेटन तयार केले आहे. आता भर घालणार आहे. आपण आणि अभय नातू यांनी या लेखाला मदत केली हे बघून माझा हुरूप वाढला आहे. हा लवकरच एक उत्कृष्ठ लेख होईल यासाठी मी प्रयत्न करत आहे. [[सदस्य:Abhijeet Safai|आभिजीत]] १८:००, २१ जुलै २०१२ (IST)
 
== इंग्रजी विकिपीडियातील दुवा ==
इंग्रजी विकिपीडियातील पानाला मराठी विकिपीडियात दुवा देताना <nowiki>:en:</nowiki> असे आधी लिहावे. जसे {{cleanupimage।explanation}} इंग्लिश विकिपीडियातील साचा असेल तर <nowiki>[[:en:Template:cleanupimage]]</nowiki> असे लिहावे [[:en:Template:cleanupimage]] असे दिसेल किंवा कॉमन्सवरील असेल तर <nowiki>[[commons:Template:cleanupimage]]</nowiki> असे लिहावे [[commons:Template:cleanupimage]] असे दिसेल
 
==तुम्ही स्विकारलेला मार्गच बरोबर वाटतो==
इंग्रजी विकिपीडियाकडे असलेल्या स्वयंसेवी मनुष्यबळाळाच्या संख्येमुळे तसेच त्या मनुष्यबळाच्या तांत्रिक कौशल्यामुळे इंग्रजी विकिपीडियात वावरणार्‍या लोकांकरिता ते साचे खूप वाचन-सुलभ झाले आहेत पण ते (त्यांचा विस्तार,संख्या आणि क्लिष्टता) विशेषतः दुसर्‍या भाषिक विकिपीडियांसमोर एक आवाहन आ वासून उभे आहे. या संदर्भात,खास करून चर्चा पानावरील प्रकल्प संयोजन साचांच्या बाबत मी अगदी अलीकडे गेल्याच आठवड्यात बाकी भारतीय भाषी विकिपीडियन काय करत आहेत याची इमेल लिस्ट वर चर्चा घडवून आणली. अर्थात इतर जर्मन फ्रेंच जपानिज विकिपीडिया काय करत आहेत याची माहिती घेण्याचाही मानस आहे.
 
कन्नड आणि मल्याळम विकिपीडियन्स च्या प्रतिसादांचा एखाद दुसर्‍या माझ्या मता सहीत सारांश.
 
# साचाचा वाचकास दर्शनिय भाग आधी जसा दिसतो तसा भाषांतरीत करून घ्यावा.
#इंग्रजी साचे इंग्रजी नावां सहीत त्यांच्या सर्व उपसाच्यांसहीत आपआपल्या स्थानिक विकिपीडियात घ्यावेत.
#वाचकास दर्शनिय भाग आधी बदलावा.
# कालौघात उरलेले भाषांतर करावे.
# सर्व साचे व्यवस्थित चालताहेत असे पाहून ते स्थानिक भाषेच्या शिर्षकपाना कडे स्थानांतरीत करावेत.
#नंतर जिथे त्यांचे दुवे दिले आहेत त्या त्या पानावर बॉट ने तीथे स्थानिक भाषेतील रूपे वापरावीत
#हे करताना इंग्रजी विकिपीडियाती templatesच्या /doc पानावर आपल्या भाषेतील साचाचा आंतरविकि दुवा द्यावयाचे विसरू नये
#हे करताना कुठेही इंग्रजी भाषेतून घेतलेल्या पानाचा आंतरविकि दुवे देणे विसरू नये.
[[सदस्य:माहीतगार|माहीतगार]] ०७:३५, २४ ऑगस्ट २००९ (UTC)