"गौरी देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ५१:
'''४. ’धरलं तर चावतं';''' साप्ताहिक सकाळ, दिवाळी १९९६<br />
'''५. ’हिशेब’;''' (लेख), साप्ताहिक सकाळ, दिवाळी २००१<br />
=== “कविता सागर” दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवा ====
===मराठीत अनुवाद केलेली पुस्तके===
जयसिंगपूर येथील "कविता सागर" अनियतकालिक आणि उदयोन्मुख कवी यांचं एक हक्काचं व्यासपीठ शब्द प्रकाशन, जयसिंगपूर यांच्या वतीने कोणत्याही स्वरूपाच्या जाहिराती नसलेला व फक्त केवळ कवितासाठी असलेला कविता सागर दिवाळी अंक २०१२ प्रकाशित केला जाणार आहे. दोन पैकी एक कविता या दिवाळी अंकासाठी निवडली जाईल तरी कवींनी आपल्या पूर्वी कुठेही प्रकाशित न झालेल्या व स्वलिखित दोन सर्वोत्कृष्ठ कविता पाठवाव्यात. आपल्यात एक लेखक किंवा एक कवि लपला आहे? मग त्याला जगासमोर येण्याची संधी उपलब्ध करून द्या शब्द प्रकाशन द्वारा प्रकाशित कविता सागर अंकाच्या माध्यमातून, तुमच्या भावनांना शब्दांतून वाट करून द्या आणि ती कविता पाठवा. या दिवाळी अंका मुळे नव कवींना प्रकाशात येण्याची संधी मिळणार आहे. कवी माणसाच्या सर्व संवेदना आपल्या कवितेमधून मांडत असतो. कविता हे केवळ व्यक्तीगत रडगाणे नसते, तर ती आजूबाजूच्या वास्तवाचाही उलगडा करीत असते. कवी हा एकाच वेळी जळत असतो आणि फुलत ही असतो. जीवनातल्या अनुभवाची अत्यंत कमी शब्दात सार्थ मांडणी करण्याचे सामर्थ्य केवळ कवी मध्येच असते. ही बाब लक्षात घेवून जास्तीत जास्त नवकवींनी आपले अप्रकाशित साहित्य पाठवून कविता सागर दिवाळी अंकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिवाळी अंक वितरक राज धुदाट (पाटील) यांनी केले आहे.
'''* [[सात युगोस्लावच्या लघुकथा]]'''<br />
 
'''* [[अरेबियन नाइट्स(एक हजार रात्री आणि एक रात्र)]],''' [[The Arabian Nights]] चा १६ खंडी मराठी अनुवाद.<br />
नऊशे बावन वर्षापूर्वी तेराव्या शतकात मुकुंदराज महाराजांनी मराठीचा पहिला कविता ग्रंथ ‘विवेक सिंधु’ ची रचना केली. त्यानंतर मराठी भाषेत असंख्य कविता-ग्रंथ लिहिले गेले. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची आणि नामदेवांची गाथा, तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आदी मराठी संत कवितांची मोठी परंपरा आहे. एक कवी - एक कविता या धर्तीवर पाचशे कवीच्या पाचशे निवडक कवितांचा या अंकात समावेश असेल. महाराष्ट्रातील कवितांचा कविता सागर हा पहिला विश्वविक्रमी जाहिरातीच्या अडथळया शिवाय निखळ वाचनाचा आनंद देणारा व संपूर्ण कविता विषयक दिवाळी अंक बनविण्याची योजना असल्याची माहिती या योजनेचे मुख्य प्रवर्तक व संपादक अनिल धुदाट (पाटील) यांनी दिली.
कविताचे संकलन हा पहिला टप्पा आहे. ‘एका वेळेस एक पाऊल’ या पद्धतीने काम करायचे असल्यामुळे आता फक्त कविताचे संकलन सुरू आहे. दुसऱ्या बाजुला मराठी कवींची यादी बनविण्याचे काम सुरू आहे. ती यादी समोर ठेऊन कोणत्या कवीच्या कविता आलेल्या नाहीत ते पाहिले जाईल आणि ज्या कविता आलेल्या नसतील त्या मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल. जेणेकरून पाचशे किवा त्या पेक्ष्या अधिक कविता एकाच दिवाळी अंकात उपलब्ध करून दिल्या जातील. कविता फक्त मराठी भाषेतलीच असावी असे काही बंधन नाही.
 
जास्त प्रमाणात दर्जेदार लिखाण आल्यास निवडीत दर्जा चांगला असूनही, काही कविताची निवड न होणे शक्य आहे. निवडीचे निकष कोणताही पक्षपात न करता ठरवले व पाळले जातील व चांगल्या कवितांना न्याय द्यायचा प्रयत्न नेहमीच राहील. प्रकाशनासाठी आलेल्या कवितांची निवड तज्ञ व जाणकार कवीच्या समिती द्वारे केली जाईल. शब्द प्रकाशन संस्थेकडे पाठवावयाच्या आपल्या कविता पूर्वी कुठेही प्रकाशित न झालेल्या व स्वलिखित असल्या बद्दलची लेखी हमी कवींनी देणे आवश्यक आहे.
 
शब्द प्रकाशन संस्थेने प्रकाशनासाठी न स्वीकारलेले साहित्य कोणत्याही परीस्थितीत कवीला परत पाठविले जात नाही. त्यामुळे कवींनी प्रकाशनाकडे पाठविलेल्या आपल्या साहित्याची एक प्रत स्वत: जवळ ठेवणे आवश्यक आहे. पत्रव्यवहार, कवितांचे संकलन / निवड, अक्षर जुळणी, कागद, छपाई, बांधणी इत्यादी खर्चाचा विचार करता "कविता सागर" दिवाळी अंक २०१२ च्या मर्यादित प्रती प्रसिद्ध होणार असल्या मुळे कवींना मोफत अंक पाठवणे शक्य नाही, दिवाळी अंकाची प्रत ज्या कवींना हवी असेल त्यानी तशी आगावू नोदणी करून आपली निराशा टाळावी.
 
 
कवींनी आपल्या स्वलिखित दोन निवडक कविता, आपला साहित्यिक परिचय, नांव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि काव्य लेखनासंबंधित अन्य माहिती (उदा. कवितांचा प्रकार, आजवर प्रकाशित झालेले साहित्य प्रकार - नियतकालिकाचे नाव - प्रकाशन वर्ष (असल्यास), मान सन्मान / पुरस्कार यांची सविस्तर माहिती, केव्हापासून कविता करता, छंद / आवडी - निवडी इ.) अलीकडे काढलेल्या पासपोर्ट छायाचित्रासह आपले साहित्य (हस्तलिखित) शुद्ध, सुवाच्य, व कागदाच्या एकाच बाजूस लिहिलेले अथवा टंक लिखित करून शब्द प्रकाशन संस्थेकडे पाठवावे. आपल्या कविता शब्द प्रकाशन संस्थेकडे पोहोचल्यावर त्याची पोच शक्य तितक्या लवकर देण्यात येईल. मात्र लिखाणाची पोच म्हणजे स्वीकृती नव्हे ह्याची कृपया नोंद घ्यावी. लिखाण पाठवण्याची अंतिम तारीख उलटल्यानंतरच आलेल्या लिखाणातून निवड केली जाईल व त्यानंतर स्वीकृती / अस्वीकृती कळवली जाईल.
 
आपण आपल्या पूर्वी कुठेही प्रकाशित न झालेल्या व स्वलिखित कविता या पत्त्यावर पाठवाव्या: प्राचार्य डॉ. सुनील पाटील, प्रकाशक, "कविता सागर" दिवाळी अंक २०१२, शब्द प्रकाशन संस्था, टपाल पेटी क्रमांक - ६९, जयसिंगपूर - ४१६१०१, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र किवा अधिक माहिती साठी दूरध्वनी क्रमांक - ०२३२२ २२५५००, ९९७५८७३५६९, sabdainindia@gmail.com वर संपर्क साधू शकता.
 
===इंग्लिश पुस्तके===