"रामदास स्वामींनी रचलेल्या आरत्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ६६:
त्यामाजी अवचित हलहल जे उठिले|
तें त्वां असुरपणें प्राशन केलें|
नीलकंठ नाम प्रसिध्दप्रसिद्ध झालें||3||
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी|
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी|
ओळ ९३:
सुरवर सत्वर वर दे मजलागी देवा
 
नाना नामे गाईल हिही तुमची सेवा
 
अघटीत गुण गावया वाटतसे हेवा