"वामन गोपाळ जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,१३८ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
 
== वारसा ==
वामनराव जोशी यांच्या नावाने अमरावतीत [[वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर]] नावाचे [[नाटक|नाट्यगृह]] आहे. त्यांच्या प्रेरणेने अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना झाली. (या व्यायाम मंडळाच्या संकेतस्थळावर, ’मुस्लिम लिबरेशन आर्मी’ने हल्ला केला आहे, अशी माहिती ’पाक सोल्जर डॉट कॉम’ या ठिकाणी दिली आहे.) वीरया वामनरावव्यायामशाळेने जोशींमुळेच१९३६ [[महात्मासाली गांधी]],यवतमाळच्या [[राजगुरू]],डॉ. [[सुभाषचंद्रसिद्धनाथ बोस]]कृष्ण यांनीकाळे यायांच्या हनुमाननेतृत्वाखाली आखाड्यालाबर्लिन भेटऑलिम्पिकच्या दिलीवेळी होती{{संदर्भभरलेल्या हवा}}जागतिक व्यायाम परिषदेला आपला चमू पाठवला होता. १९८९सालीदीड-दोन ६२वेमहिने मराठीआगबोटीने साहित्यप्रवास संमेलनकरीत याहा जागतिकचमू कीर्तिप्राप्तआपला अमरावतीच्याभगवा हनुमानझेंडा घेऊन जर्मनीत पोहोचला. तिथे व्यायाम प्रसारकपरिषदेत व्यायामशाळेच्या खेळाडूंनी मल्लखांब, योगासने आणि गदगा फिरवणे हे भारतीय व्यायामप्रकार करून दाखवले, त्याचे जगभर कौतुक झाले. प्रेक्षकांमध्ये व्यासपीठावर हिटलर, गोबेल्स मंडळातप्रभृती भरलेहजर होते. अध्यक्षसिद्धनाथ कथालेखककाण्यांच्या प्राचार्यआग्रहास्तव केसंघाच्या पथसंचालनाच्या वेळी ’गॉड सेव्ह द किंग’ऐवजी ’वंदे मातरम्’ हे गीत वाजवण्यात आले. हे राष्ट्रप्रेम पाहून हिटलरने स्वत: डॉ. पुरोहितसिद्धनाथ (शांताराम)कृष्ण होते,काळे तरयांना स्वागताध्यक्षप्लॅटिनम केरळचेमेडल तत्कालीन राज्यपालप्रशस्तिपत्र रादेऊन सन्मानित केले. सूसंघाच्या जाण्यायेण्याचा आणि जर्मनी राहण्याचा सर्व खर्च औंध संस्थानचे अधिपती श्रीमंत पंतप्रतिनिधी यांनी केला होता. गवईवीर होतेवामनराव जोशींमुळेच [[महात्मा गांधी]], [[राजगुरू]], [[सुभाषचंद्र बोस]] यांनी या हनुमान आखाड्याला भेट दिली होती{{संदर्भ हवा}}.
 
१९८९साली ६२वे मराठी साहित्य संमेलन या जागतिक कीर्तिप्राप्त अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात भरले होते. अध्यक्ष कथालेखक प्राचार्य के. ज. पुरोहित (शांताराम) होते, तर स्वागताध्यक्ष केरळचे तत्कालीन राज्यपाल रा. सू. गवई होते.
 
वामनराव जोशी यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त ''संस्कार भारती''च्या अमरावती शाखेच्या वतीने रविवार, [[२१ मार्च]], [[इ.स. २०१०]] रोजी अमरावतीत [[बडनेरा ]]मार्गावरील व्यंकटेश लॉनमध्ये मोठा समारंभ झाला होता.
५७,२९९

संपादने