"प्लांट्‌स व्हर्सेस झोम्बीज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
J (चर्चा)यांची आवृत्ती 1029216 परतवली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट दृश्य खेळ
| शीर्षक = '''''{{लेखनावप्लांट्स}}'''''
| तिरपे शीर्षक =
| संक्षिप्त =
ओळ ६:
| चित्र दाखवा =
| चित्र = [[File:PlantsVsZombiesCover.png{{!}}250px]]
| टिपणी = सामान्य झोम्बीबरोबर ''{{लेखनावप्लांट्स}}'' चे आवरण (पीसी आवृत्ती)
| विकासक = [[पॉपकॅप गेम्स]]
| प्रकाशक = [[पॉपकॅप गेम्स]]<br>[[इलेक्ट्रॉनिक आर्टस]] ([[ॲन्ड्रॉइड मार्केट]]साठी)
ओळ ३७:
| नवीनतम पूर्वावलोकन दिनांक =
}}
'''{{लेखनावप्लांट्स}}''' हा [[पॉपकॅप गेम्स]] यांनी तयार केलेला टॉवर डिफेन्स प्रकारचा एक दृश्य खेळ आहे. तो [[ओएस एक्स]] व [[मायक्रोसॉफ्ट विंडोज]]वर खेळता येतो. या खेळात एक घरमालक असून त्याच्याकडे विविध प्रति-झोम्बी प्लांट्स (झाडे) असून त्यांचा वापर करून त्याला त्याचे "मेंदू खाण्यासाठी" आलेल्या झोम्बींना पराभूत करता येते. मे ५, २००९ रोजी हा खेळ प्रथम प्रकाशित झालाव त्याच दिवशी तो स्टीमवरदेखील प्रकाशित झाला. [[आयओएस]] व [[आयपॅड]]साठी साठी तो फेब्रुवारी २०१० मध्ये प्रकाशित झाला. [[आयपॅड]]मध्ये या खेळात उच्च स्पष्टता आहे. [[एक्सबॉक्स लाइव्ह आर्केड]]साठीही हा खेळ उपलब्ध असून तो सप्टेंबर ८, २०१० रोजी प्रकाशित झाला. पॉपकॅप गेम्स एक [[निटेन्डो डीएस]] आवृत्ती जानेवारी १८, २०११ रोजी प्रकाशित केली. को-ऑप व व्हर्सेस प्रकारांसह {{लेखनावप्लांट्स}}ची प्लेस्टेशन ३ आवृत्ती फेब्रुवारी २०११ मध्ये प्रकाशित झाली. त्याची ॲन्ड्रॉइड आवृत्ती ॲमेझॉन ॲप स्टोरमध्ये मे ३१, २०११ मध्ये प्रकाशित झाली. फेब्रुवारी १६, २०१२ रोजी त्याची [[ब्लॅकबेरी प्लेबुक]]साठीची आवृत्ती प्रकाशित झाली. विंडोज व मॅक आवृत्त्यांमध्ये नवीन ''गेम ऑफ द इयर'' आवृत्तींमध्ये झोंबाटारसारख्या अनेक नवीन सुविधांची भर पडली आहे. या खेळाला त्याच्या चिकित्सकांकडून चांगला प्रतिसाद लाभला आहे.
 
== खेळ खेळताना ==
[[Image:PlantsVsZombies.png|thumb|200px|left|खेळ चालू]]
'''{{लेखनावप्लांट्स}}''' मध्ये खेळाडूंकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडे व कवक असून त्यांची प्रत्येकाची हल्ला करण्याची व टिकाव धरण्याची क्षमता वेगवेगळी असते. ही सर्व झाडे वापरुन झोम्बींच्या कळपांना घरातील लोकांचे मेंदू खाण्यापासून थोपवता येते. खेळण्याचे क्षेत्र आडव्या पट्ट्यांमध्ये विभागलेले असते. एक झोम्बी घराच्या दिशेने एकाच आडव्या पट्टीतून येतो. (जर त्याने गार्लिकचा (लसूण) भाग खाल्ला तर मात्र तो वेगळ्या पट्टीत जातो.)
बहुतेक झाडे एकाच आडव्या पट्टीत मारा करतात किंवा मारा थोपवून धरतात. पुढील पातळ्यांमध्ये (लेव्हल्स) खेळाडू नवीन झाडे क्रेझी डेव्हच्या आभासी दुकानातून विकत घेऊ शकतात. विकत घेण्यासाठी लागणारे आभासी पैसे झोम्बींना मारुन व "झेन गार्डन" मधील झाडे विकून मिळू शकतात.
 
ओळ ५५:
==== झेन गार्डन ====
 
झेन गार्डन मध्ये आपण खेळताना बक्षीस म्हणून मिळालेली झाडे ठेवू शकतो. ती खेळातील झाडेच असून या प्रकारात झोम्बी मात्र नसतात. सर्व झेन गार्डनमधील झाडांना आभासीरित्याआभासीरीत्या खते, पाणी, कीटकनाशके द्यावी लागतात, परंतु त्यांच्या या गरजांकडे दुर्लक्ष केल्यास काहीही विपरितविपरीत घडत नाही.
 
==== सर्व्हायव्हल मोड ====
ओळ ६१:
 
==== ॲडव्हेंचर मोड ====
ॲडव्हेंचर मोड हा {{लेखनावप्लांट्स}}मधील प्रमुख खेळण्याचा प्रकार असून तो खेळण्यासाठी पहिल्यापासूनच उपलब्ध असतो. यात पातळ्यांचे पाच संघ असून प्रत्येक संघात दहा लघुपातळ्या असता.
 
==== मिनी-गेम्स ====
ओळ ७०:
 
== सांस्कृतिक संदर्भ ==
'''{{लेखनावप्लांट्स}}''' त्याच्या पायऱ्यांच्या नावांसाठी व इतरांसाठी अनेक संदर्भ वापरते. मृत्युशिलांवरील मजकूर ("मृत", "अस्तित्व समाप्त", "फक्त विश्रांती घेत आहे" - "Expired", "Ceased to Exist", "Just Resting", इत्यादी) हा मॉन्टी पायथन यांच्या "डेड पॅरट स्केच" वरुन घेण्यात आला आहे. उप-खेळांपैकी दोन खेळ, "झोम्बीक्वेरियम" व "बीघॉउल्ड" हे पॉपकॅपच्याच इतर दोन खेळांवर आधारित आहेत: [[इन्सॅनिक्वेरियम]] व [[बीज्वेल्ड]] (अनुक्रमे). "व्हेसब्रेकर" कोड्यांमधल्या दोन पातळ्या "स्केरी पॉटर" व "एस ऑफ व्हेस" यांची नावे "[[हॅरी पॉटर]]" व "एस ऑफ बेस" यांवर आधारित आहे.
 
[[वर्ग:संगणकीय खेळ]]