"अभय बंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ १२३:
== संशोधन ==
रोजगार हमी योजनेतील किमान मजूरीचा दरामागाचा शास्त्रीय अभ्यास केल्यावर तो दर ४ रुपये नसून १२ रुपये आहे असा निष्कर्ष अभय बंगानी मांडला. आणि तो इतका मुद्देसूद होता की सरकारला तो मान्य करावा लागला. अश्या प्रकारचे मुलभूत संशोधन करण्यासाठी अभय बंग प्रसिद्ध आहेत. पी जी.आय. मध्ये प्रथम क्रमांक मिळवूनही त्यानी पी.जी.आय. सोडली याचे कारण त्यांना तेथील संशोधनात 'सामाजिक संबंध' सापडत नव्हता. सामान्य आणि गरीब लोकांना होणारे आजार यावर संशोधन करण्याचे त्यानी ठरवले होते.
संशोधन म्हणजे लोकांवर संशोधन नाही तर 'लोकांसोबत संशोधन' हे अभय बंग यांचे सूत्र आहे.
 
== सर्च ==
"https://mr.wikipedia.org/wiki/अभय_बंग" पासून हुडकले