"कर्बोदक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: be:Вуглевадароды
ओळ ४:
 
===सजीवांमध्ये उपयोग===
सजीवांमध्ये कर्बोदके अनेक महत्त्वाची कामे पार पाडतात. साखर आणि साखरेची विभिन्न रूपे ऊर्जा पुरवितात. सेल्युलोज झाडांमध्ये structuralसंरचनात्मक component{{मराठी शब्द सुचवा}}(बांधणीचा) घटक) म्हणून काम करते. "रायबोज" नावाचे कर्बोदक आर.एन.ए.चा तर "डिऑक्सिरायबोज" डी.एन.ए.चा हिस्सा आहे. याव्यतिरिक्त विभिन्न रूपांमधील इतरही अनेक कर्बोदके रोगप्रतिकार, बीजिकरण, रक्तगोठण इ. क्रियांमध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडतात.<ref>{{cite book |अंतिम = Maton |प्रथम = Anthea |सहलेखक = जीन हॉपकिन्स Jean Hopkins, Charles William McLaughlin, Susan Johnson, Maryanna Quon Warner, David LaHart, Jill D. Wright |शीर्षक = ह्युमन बायोलॉजी अँड हेल्थ |(इंग्लिश मजकुर) |प्रकाशक = प्रेंटिस हॉल |वर्ष = १९९३ |स्थळ = ईगलवुड क्लिफ्स, न्यू जर्सी,यु.एस.ए.|पृष्ठे = ५२–५९ |आयएसबीएन = ०-१३-९८११७६-१}}</ref>
 
 
===संदर्भ===
"https://mr.wikipedia.org/wiki/कर्बोदक" पासून हुडकले