"धुळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: zh:圖萊; cosmetic changes
ओळ २०:
जुने धुळे हा भाग शहराचा मध्यवर्ती भाग आहे व सुभाष नगर व्यापारी केंद्र आहे. शहरातील पर्यटन-ठिकाणे- टॉवर बाग, हनुमान टेकडी, पाच-कंदील, पाट बाजार. धुळे शहर भारतातील प्रमुख १३ महानगरांपैकी एक आहे तसेच महाराष्ट्रातील ६ प्रमुख महानगरांपैकी एक आहे. धुळे शहर हे ५ वे शक्तीपीठ आदिशक्ती [[एकविरा देवी]] साठी प्रसिद्ध आहे.
 
== भौगोलिक माहिती ==
धुळे शहर २०.९°उ. ७४.७८°पू. वर वसलेले आहे. शहराची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची २४० मीटर (७८७ फूट) आहे. शहराचा विस्तार १२० किमी आहे. धुळे शहर [[पांझरा नदी]]च्या तीरावर वसले आहे.
 
== हवामान ==
जिल्ह्याचे हवामान सामान्यत:उष्ण व कोरडे आहे. मे महिन्यात तापमान ४५. से. ची कमाल मर्यादा गाठते तर डिसेंबरमध्ये ते १२ से. पर्यत खाली येते. उन्हाळयातील सरासरी तापमान ३० ते ३५ इतके असते हिवाळयातील सरासरी तापमान २३ ते २५ से इतके असते. जिल्ह्यातील उत्तर व पश्चिम भागाची समुद्रसपाटीपासून उंची अधिक असल्याने तुलनात्मकदृष्टया तेथील उन्हाळे अधिक सुसह्य असतात. जिल्ह्यातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६० से मी. इतके आहे. जिल्ह्यातील पडणारा पाऊस अनिश्चित स्वरुपाचा असून त्याचे वितरणही असमान आहे. त्यामुळे या जिल्ह्याचा समावेश अवर्षणप्रवण क्षेत्रातच होतो.
 
ओळ ३१:
* [[धुळे जिल्हा]]
 
== बाह्य दुवे ==
 
== संदर्भ ==
[http://en.wikipedia.org/wiki/Dhule इंग्रजी विकिपीडिया- Dhule]
 
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
 
[[Categoryवर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[Categoryवर्ग:खानदेश]]
 
[[bn:ধুলে]]
Line ५६ ⟶ ५७:
[[vi:Dhule]]
[[war:Dhule]]
[[zh:圖萊]]
"https://mr.wikipedia.org/wiki/धुळे" पासून हुडकले