"भारतीय प्रमाणवेळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ५:
ही वेळ ८२.५° पूर्व या रेखांशावर असलेली स्थानिक वेळ आहे. अलाहाबाद शहराजवळील [[मिर्झापूर]] गावाच्या पश्चिमेला हा रेखांश आहे. मिर्झापूर आणि [[इंग्लंड]]मधील रॉयल ऑब्जरव्हेटरी (ग्रीनविच) यांच्या वेळांत रेखांशानुसार साडेपाच तासाचा फरक आहे. स्थानिक वेळ अलाहाबाद वेधशाळेतील घडाळ्यानुसार मोजली जाते. पण [[राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा]] [[दिल्ली]] येथे आधुनिक उपकरणांचा वापर करून अधिकृत वेळ मोजली जाते.
१५ एप्रिल २००६पासून [[श्रीलंका प्रमाणवेळ|श्रीलंकेने]] भारतीय प्रमाणवेळ वापरणे सुरू केले.
[[वर्ग:प्रमाणवेळा]]
|