"भारतीय प्रमाणवेळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: or:ଭାରତୀୟ ମାନକ ସମୟ
खूणपताका: अमराठी योगदान
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:IST-CIA-TZ.png|250px|thumb|right|भारतीय प्रमाणवेळ]]
'''भारताची प्रमाण-वेळ''' ही वेळ [[युनिव्हर्सल कोऑर्डिनेटेड टाइम]]पेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक स्थायीकायम आहेअसतो. ही वेळ [[अलाहाबाद]] वेधशाळेत मोजली जाते. इतर देशांप्रमाणे ॠतूनुसार या वेळेत बदल केला जात नाही. पण १९६२१९४१-४५च्या च्यादुसऱ्या चीनमहायुद्धाच्या युद्धावेळी आणि १९६५ व १९७१ च्या पाकिस्तान युद्धांमध्येवेळी असा बदल करण्यात आला होता.
 
ही वेळ ८२.५° पुर्वपूर्व या रेखांशावरुनरेखांशावर नियोजितअसलेली स्थानिक वेळ आहे. साधारपणे अलाहाबाद जवळीलशहराजवळील [[मिर्झापूर]] गावाच्या पश्चिमेला हा रेखांश आहे. मिर्झापूर आणि [[युनायटेड किंग्डमइंग्लंड]]मधील रॉयल ऑब्जरवेटरीऑब्जरव्हेटरी (ग्रीनवीचग्रीनविच) यांच्यातयांच्या वेळांत रेखांशानुसार साडेपाच तासाचा फरक आहे. स्थानिक वेळ अलाहाबाद वेधशाळेतील घडाळ्यानुसार मोजली जाते. पण [[राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा]] [[दिल्ली]] येथे आधुनिक उपकरणांचा वापर करून अधिकृत वेळ मोजली जाते.
 
१५ एप्रिल २००६ पासुन२००६पासून श्रीलंकेने भारतीय प्रमाणवेळ वापरण्यासवापरणे सुरू केलीकेले.
 
[[वर्ग:प्रमाणवेळा]]