"समर्थ रामदास स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
 
[[File:Ticket123.jpg|thumb|समर्थ रामदास यांच्यावर प्रसिद्ध झालेले 'तिकीट '.]]
 
'''समर्थ रामदास''', जन्म-नाव '''नारायण सूर्याजी ठोसर''' ([[एप्रिल महिना|एप्रिल]], [[इ.स. १६०८]], [[जांब]], [[महाराष्ट्र]] - [[इ.स. १६८२]], [[सज्जनगड]], [[महाराष्ट्र]]), हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] कवी व [[समर्थ संप्रदाय|समर्थ संप्रदायाचे]] संस्थापक होते. [[राम|रामाला]] व [[हनुमंत| हनुमंताला ]] उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते [[तुकाराम|संत तुकारामांचे]] समकालीन होते. असे असले तरी ते इतर संतांपेक्षा वेगळे होते. सकलसंतगाथा नावाच्या अनेक खंडी ग्रंथात रामदासांचे साहित्य नसते..<ref>(मराठी विश्वकोश खंड १४ : पृष्ठ ७९४ )</ref>