"गॉन विथ द विंड (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: eu:Gone with the Wind
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट चित्रपट|
|नाव = गॉन विद द विंड|
|छायाचित्र=Poster - Gone With the Wind 01.jpg
भाषा=इंग्लिश|
|निर्मिती वर्ष = १९३९ |
|भाषा = इंग्लिश|
दिग्दर्शक = [[विक्टर फ्लेमिंग]] |
|दिग्दर्शन=[[व्हिक्टर फ्लेमिंग]]
|कथा लेखक = [[मार्गारेट मिशेल]]|
संगीत = |
|प्रमुख अभिनेते कलाकार= -
* [[क्लार्क गेबल]]
* [[व्हिव्हियन लाय]]
* [[विविअन ले]]
* [[लेस्ली हॉवर्ड]]
|imdb_id=31381
|उत्पन्न = ४० कोटी डॉलर्स
}}
'''गॉन विथ द विंड''' ({{lang-en|Gone With the Wind}}) हा [[१५ डिसेंबर]] [[इ.स. १९३९]] रोजी प्रदर्शित झालेला एक [[हॉलिवूड]] चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा [[मार्गारेट मिशेल]] यांच्या ''[[गॉन विद द विंड]]'' ह्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. ह्या चित्रपटात १९व्या शतकामधील [[अमेरिका|अमेरिकेच्या]] दक्षिण भागातील संस्कृती व [[अमेरिकन यादवी युद्ध]] ''स्कारलेट ओ'हॅरा'' ह्या एका गोऱ्या वर्णाच्या श्रीमंत मुलीच्या दृष्टीकोनातून दाखवली आहे.
 
जगभर प्रचंड गाजलेल्या ह्या चित्रपटाला विक्रमी १० [[ऑस्कर पुरस्कार]] मिळाले होते.
 
 
१५ डिसेंबर १९३९ ला प्रदर्शित झालेला आणि [[हॉलिवूड]]ला बनवला गेलेला एक जगप्रसिद्ध चित्रपट. या चित्रपटाची कथा [[मार्गारेट मिशेल]] यांच्या 'गॉन विद द विंड' या कादंबरीवर आधारित असून या चित्रपटाला त्यावर्षीची एकूण १० [[ऑस्कर पुरस्कार|ऍकेडेमी अवॉर्डस]] (ऑस्कर अवॉर्डस) मिळाली होती.
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Gone with the Wind (film)|{{लेखनाव}}}}
 
[[वर्ग:ऑस्कर पुरस्कार विजेते चित्रपट]]