"गेरेरो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: sco:Guerrero
छोNo edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १:
{{माहितीचौकट राजकीय विभाग
{{विस्तार}}
| नाव = गेरेरो
| स्थानिकनाव = Guerrero
| प्रकार = [[मेक्सिकोची राज्ये|मेक्सिकोचे राज्य]]
| ध्वज = Flag of Guerrero.svg
| चिन्ह = Coat of arms of Guerrero.svg
| नकाशा = Guerrero en México.svg
| देश = मेक्सिको
| राजधानी = [[शिल्पांसिंगो]]
| क्षेत्रफळ = ६३,६२१
| लोकसंख्या =३३,८८,७६८
| घनता = ५३
| वेबसाईट =http://www.guerrero.gob.mx
}}
'''गेरेरो''' (संपूर्ण नाव: गेरेरोचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; {{lang-es|Estado Libre y Soberano de Guerrero}})हे [[मेक्सिको]] देशाच्या दक्षिण भागातील एक राज्य आहे. गेरेरोच्या दक्षिणेस [[प्रशांत महासागर]] तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. [[शिल्पांसिंगो]] ही गेरेरोची राजधानी तर [[आकापुल्को]] हे सर्वात मोठे शहर आहे.
 
१८४९ साली स्थापन झालेल्या गेरेरो राज्याला मेक्सिकोचा स्वातंत्र्यसेनानी व दुसरा राष्ट्राध्यक्ष [[व्हिसेंते गेरेरो]] ह्याचे नाव दिले गेले आहे. पर्यटन हा गेरेरोमधील सर्वात मोठा व्यवसाय असून आकापुल्को हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.
 
आजच्या घडीला येथील अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांमुळे गेरेरो हे मेक्सिकोमधील सर्वात धोकादायक राज्य मानले जाते.
 
==भूगोल==
मेक्सिकोच्या दक्षिण भागात ६३,६२१ [[चौरस किमी]] क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील १४व्या तर लोकसंख्येने बाराव्या क्रमांकाचे मोठे आहे.
 
 
==चित्र दालन==
{{चित्र दालन
|title=
|width=200
|align=
|File:Vicente Guerrero.jpg|व्हिसेंते गेरेरो
|File:Acapulco, Mexico.jpg|आकापुल्कोमधील समुद्रकिनारा
|File:Catedralchilpancingo.jpg|शिल्पांसिंगोमधील एक [[कॅथेड्रल]]
}}
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==
* {{es icon}} [http://www.guerrero.gob.mx/ राज्य सरकार]
{{Commons|Guerrero|गेरेरो}}
 
{{मेक्सिकोची राज्ये}}
 
[[वर्ग:मेक्सिकोची राज्ये]]
"https://mr.wikipedia.org/wiki/गेरेरो" पासून हुडकले