"च्यापास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: sco:Chiapas
खूणपताका: अमराठी योगदान
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट राजकीय विभाग
{{विस्तार}}
| नाव = च्यापास
| स्थानिकनाव = Chiapas
| प्रकार = [[मेक्सिकोची राज्ये|मेक्सिकोचे राज्य]]
| ध्वज = Flag of Chiapas.svg
| चिन्ह = Coat of arms of Chiapas.svg
| नकाशा = Chiapas en México.svg
| देश = मेक्सिको
| राजधानी = [[तुत्स्ला गुत्येरेस]]
| क्षेत्रफळ = ७३,२८९
| लोकसंख्या =४७,९६,५८०
| घनता = ६५
| वेबसाईट =http://www.chiapas.gob.mx
}}
'''च्यापास''' (संपूर्ण नाव: च्यापासचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; {{lang-es|Estado Libre y Soberano de Chiapas}})हे [[मेक्सिको]] देशाचे सर्वात दक्षिणेकडील राज्य आहे. च्यापासच्या पूर्वेस [[ग्वातेमाला]], दक्षिणेस [[प्रशांत महासागर]] तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. [[तुत्स्ला गुत्येरेस]] ही च्यापासची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 
[[युनेस्को]]च्या [[जागतिक वारसा स्थान]] यादीत नोंद असणाऱ्या च्यापासमध्ये [[माया संस्कृती]]मधील अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. येथे अनेक वंशाचे स्थानिक अदिवासी स्थित आहेत.
 
==भूगोल==
मेक्सिकोच्या दक्षिण भागात ७३,२८९ [[चौरस किमी]] क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील १०व्या तर लोकसंख्येने सातव्या क्रमांकाचे मोठे आहे.
 
==पर्यटनस्थळे==
{{चित्र दालन
|title=
|width=200
|align=
|File:Palenque Ruins View.jpg|प्राचीन मायन शहर [[पालेन्क]]
|File:IndigenousWomanPalenque2.JPG|आदिवासी महिला
|File:Sumidero 6.jpg|[[ग्रिहाल्वा नदी]]
|File:Yaxchilan 1.jpg|मायन शहर मेंचे
}}
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==
* {{es icon}} [http://www.chiapas.gob.mx/ राज्य सरकार]
*[http://www.chiapas.com/ अधिक माहिती]
{{Commons|Chiapas|च्यापास}}
 
{{मेक्सिकोची राज्ये}}
 
[[वर्ग:मेक्सिकोची राज्ये]]
"https://mr.wikipedia.org/wiki/च्यापास" पासून हुडकले