"अरेसीबो वेधशाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो interwiki, external link and पारिभाषिक शब्द
ओळ १:
[[File:Arecibo Observatory Aerial View.jpg|right|thumb|350px|अॅरेकिबो रेडियो टेलिस्कोप]]
'''अॅरेकिबो वेधशाळा''' ही [[अटलांटीकअटलांटिक महासागर|अटलांटीकअटलांटिक महासागरातील]] [[पोर्तो रिको]] देशामध्ये अॅरेकिबो शहराच्या दक्षिणेला बारा [[किलोमीटर]] अंतरावर असलेली एक [[वेधशाळा]] आहे. अॅरेकिबो वेधशाळेचे प्रमुख साधन रेडियो दूर्बिण<ref group="श">रेडियो दूर्बिण ({{lang-en|Radio Telescope}} - रेडियो टेलिस्कोप) - रेडियो लहरी पकडणारी दूर्बिण</ref> हे आहे. [[अमेरिका|अमेरिकेचे]] संरक्षण खाते आणि [[कॉर्नेल विद्यापीठ|कॉर्नेल विद्यापीठाच्या]] संयुक्त प्रकल्पान्वये ही वेधशाळा [[१ नोव्हेंबर]], [[इ.स. १९६३]] रोजी बांधून पूर्ण झाली. हिच्या उभारणीसाठी ८३ लक्ष डॉलर्स खर्च आला होता.
==अॅरेकिबो डिश अॅंटेना==
अॅरेकिबो वेधशाळेच्या परिसरातील अनेक टेकड्यांच्या मधल्या खोलगट भागाचा अंतर्गोल<ref group="श">अंतर्गोल किंवा अंतर्वक्र ({{lang-en|Concave}} - कॉन्केव्ह)</ref> आरशासारखा उपयोग करण्यात आला आहे. प्रत्यक्षात तो आरसा नसून विद्युतचुंबकीय<ref group="श">विद्युतचुंबकीय ({{lang-en|Electromagnetic}} - इलेक्ट्रोमॅग्नेटिक)</ref> संदेशांचे ग्रहण आणि प्रक्षेपण करणारी प्रचंड डिश अॅंटेना आहे. ही डिश निरनिराळ्या दिशांना फिरविता येत नाही किंवा तिचा कोनही बदलता येत नाही.
 
== पारिभाषिक शब्दसूची ==
{{संदर्भयादी|group="श"}}
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.naic.edu वेधशाळेचे संकेतस्थळ]
 
[[वर्ग:वेधशाळा]]
[[en:Arecibo Observatory]]