"अरेसीबो वेधशाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: right|thumb|350px|अॅरेकिबो रेडियो टेलिस्कोप '''अॅरेकिबो वे...
 
ओळ २:
'''अॅरेकिबो वेधशाळा''' ही [[अटलांटीक महासागर|अटलांटीक महासागरातील]] [[पोर्तो रिको]] देशामध्ये अॅरेकिबो शहराच्या दक्षिणेला बारा [[किलोमीटर]] अंतरावर असलेली एक [[वेधशाळा]] आहे. अॅरेकिबो वेधशाळेचे प्रमुख साधन रेडियो टेलिस्कोप हे आहे.
==अॅरेकिबो डिश अॅंटेना==
अॅरेकिबो वेधशाळेच्या परिसरातील अनेक टेकड्यांच्या मधल्या खोलगट भागाचा अंतर्गोल आरशासारखा उपयोग करण्यात आला आहे. प्रत्यक्षात तो आरसा नसून विद्युतचुंबकीय संदेशांचे ग्रहण आणि प्रक्षेपण करणारी प्रचंड डिश अॅंटेना आहे. ही डिश निरनिराळ्या दिशांना फिरविता येत नाही किंवा तिचा कोनही बदलता येत नाही.