"रशियन क्रांती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२४१ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (moved content from redirection page)
छोNo edit summary
{{माहितीचौकट सैन्य संघर्ष
| संघर्ष = रशियन क्रांती (१९०७इ.स. १९१७)
| या युद्धाचा भाग =
| चित्र = Russian1917petrogradsoviet Revolution of 1917assembly.jpg
| चित्र रुंदी =
| चित्रवर्णन = बोल्शेव्हिकपेत्रोग्राद सैन्ययेथील इ.स. १९१७ची सोव्हियेत सभा
| दिनांक = [[इ. स. १९१७]]
| स्थान = [[रशियन साम्राज्य|रशिया]]
| पक्ष१ = [[रशियन साम्राज्य]]
| पक्ष२ = [[रशियन हंगामी सरकार]]
| पक्ष३ = [[बोल्शेव्हिक]]<br>[[पेट्रोग्राडपेत्रोग्राद सोव्हिएटसोव्हियेत]]
| सेनापती१ =
| सेनापती२ =
| टिपा =
}}
इ.स. १९१७ रशियात झालेल्या राजकीय उलथापालथीस '''रशियन क्रांती''' म्हणजेम्हटले १९०७ रशियात झालेल्या घडामोडीजाते. यामुळे झारची निरंकुश सत्ता लयाला गेली. मार्च, इ.स. १९१७ मध्ये झारशाही लयाला गेली व त्या ठिकाणी हंगामी सरकार आले. ऑक्टोबरमधील दुसऱ्या क्रांतीत हंगामी सरकारची सत्ता बोल्शेव्हिक (साम्यवादी) सरकारच्या हाती गेली.
 
रशियन राज्यक्रांती ही पहिली [[साम्यवादी]] क्रांती होती. जगभरातील कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यास ती कारणीभूत ठरली. आर्थिक नियोजनाच्या मार्गाने विकास साधण्याची संकल्पना ही या क्रांतीने जगाला दिलेली देणगी आहे. इ.स. १९१७ च्या फेब्रुवारी महिन्यात [[पेट्रोग्राड]] येथे कामगारांनी संप पुकारला. ही रशियन राज्यक्रांतीची नांदी ठरली. त्यानंतर राजधानीतील सैनिकांनीही कामगारांना पाठिंबा दिला. हे या राज्यक्रांतीचे पहिले पर्व होते. स्वित्झर्लंडमध्ये अज्ञातवासात असलेला बोल्शेव्हिक नेता [[लेनिन]] इ.स. १९१७ च्या एप्रिलमध्ये रशियात परतला, तेंव्हा या राज्यक्रांतीचे दुसरे पर्व सुरु झाले.
'''रशियन क्रांती''' म्हणजे १९०७ रशियात झालेल्या घडामोडी. यामुळे झारची निरंकुश सत्ता लयाला गेली. मार्च १९१७ मध्ये झारशाही लयाला गेली व त्या ठिकाणी हंगामी सरकार आले. ऑक्टोबरमधील दुसऱ्या क्रांतीत हंगामी सरकारची सत्ता बोल्शेव्हिक (साम्यवादी) सरकारच्या हाती गेली.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:रशियाचा इतिहास]]
रशियन राज्यक्रांती ही पहिली [[साम्यवादी]] क्रांती होती. जगभरातील कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यास ती कारणीभूत ठरली. आर्थिक नियोजनाच्या मार्गाने विकास साधण्याची संकल्पना ही या क्रांतीने जगाला दिलेली देणगी आहे. १९१७ च्या फेब्रुवारी महिन्यात [[पेट्रोग्राड]] येथे कामगारांनी संप पुकारला. ही रशियन राज्यक्रांतीची नांदी ठरली. त्यानंतर राजधानीतील सैनिकांनीही कामगारांना पाठिंबा दिला. हे या राज्यक्रांतीचे पहिले पर्व होते. स्वित्झर्लंडमध्ये अज्ञातवासात असलेला बोल्शेव्हिक नेता [[लेनिन]] १९१७ च्या एप्रिलमध्ये रशियात परतला, तेंव्हा या राज्यक्रांतीचे दुसरे पर्व सुरु झाले.
 
[[af:Russiese Rewolusie (1917)]]
२३,४६०

संपादने