"सातारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ta:சதாரா
लहान चुका दुरूस्थ केल्या.
खूणपताका: वार्तांकनशैली ?
ओळ १९:
हे शहर पुणे-बंगळुर महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे.
== इतिहास ==
सातारा शहर इतिहासात मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. १७०८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सातारा शहरात झाला. त्यानंतर मराठा राज्याच्या अखेरपर्यंत सातारा शहर मराठ्यांची राजधानी होते. त्यामुळे सातारा शहराला शाहूनगरी म्हणूनही ओळखले जाते.
 
== भौगोलिक ==
[[File:Satara_city_sunset_by_amitrc7th.jpg|thumb|left|300px|सातारा शहराचे सूर्यास्ताच्या वेळेस चारभिंतीवरून घेतलेले हे छायाचित्र. (दि. ११ डिसेंबर, २०१०; सायं. ०६.१५ वा.)]]
[[चित्र:सातारा_शहरचे_भारतातील_स्थान.png|float=right|thumb|250px|सातार्‍याचे भारतातील स्थान]]
सातारा शहरचे जगाच्या नकाशावरचे स्थान १७.६९१३९° उत्तर अक्षांश, ७४.०००७२° पूर्व रेखांश असे आहे.<br /> सातारा शहर अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसले आहे. सातारा शहरशहराच्या [[दक्षिण दिशा|दक्षिणेकडे]] [[अजिंक्यतारा]], [[उत्तर दिशा|उत्तरेकडे]] पेढयाच्या भैरोबाची टेकडी, [[पश्चिम दिशा|पश्चिमेकडे]] [[यवतेश्वर|यवतेश्वराचा]] डोंगर व [[पूर्व दिशा|पूर्वेकडे]] जरंडेश्वराचा डोंगर या टेकड्यांनी वेढले आहे. शहराजवळून [[कृष्णा नदी|कृष्णा]] व [[वेण्णा नदी|वेण्णा]] या नद्या वाहतात. [[माहुली]] इथे या दोन्ही नद्यांचा संगम होतो. सातारा शहराच्या पश्चिमेकडील [[कासचे पठार]] वनौषधींसाठी प्रसिद्ध आहे. शहरातून ह्याच टेकडीकडे पाहिल्यास [[मृत ज्वालामुखी|मृत ज्वालामुखीचे]] मुख दिसते. सातारा शहराच्या पश्चिमेकडे असणारी ही डोंगराची रांग [[पश्चिम घाट|पश्चिमघाटात]] मोडते. त्यामुळे सातार्‍यात पावसाचे प्रमाण खूप आहे. सातार्‍यात प्रतिवर्षी साधारण १००० मिलीमीटर एवढा पाऊस पडतो.
 
=== पेठा ===
"https://mr.wikipedia.org/wiki/सातारा" पासून हुडकले