"जेरार्डस मर्केटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: zh,pms,pl,he,ko,fr,bs,es,hu,it,li,gl,et,id,de,ja,el,simple,sh,nl,sv,pt,is,eo,ru,hy,tr,no,ro,mk,ca,fi,uk,la,cy,sl,cs,io,bg,vls,hr,lt,da
खूणपताका: अमराठी योगदान
छोNo edit summary
ओळ १:
[[File:Mercator.jpg|right|thumb|250px|गेरहार्ड मर्केटर{{लेखनाव}}]]
'''गेरहार्डजेरार्डस मर्केटर''' (मराठी नामभेद: ''जन्म'गेरहार्ड मर्केटर'''; [[रोमन लिपी]]: ''Gerardus Mercator'') ([[५ मार्च]], [[इ.स. १५१२]] ''मृत्यू'' :- [[२ डिसेंबर]], [[इ.स. १५९४]]) हा एक नकाशातज्ञफ्लेमिश नकाशाकार होता. [[जग|जगाचा]] पहिला नकाशा बनवण्याचे श्रेय त्याच्याकडे जाते.
 
==कामगिरी==
गेरहार्ड मर्केटर याने [[इ.स. १५४१]] साली [[पृथ्वी]]चा पहिला गोल तयार केला. [[इ.स. १५५४]] साली गेरहार्ड मर्केटरने [[युरोप]]चा मोठा नकाशा तयार केला. [[इ.स. १५६९]] साली त्याने संपूर्ण जगाचा नकाशा बनवला. मर्केटरने नकाशा बनवताना त्यात समांतर रेषांचा वापर केला होता त्यामुळे दोन्ही [[दक्षिण ध्रुव]] आणि [[उत्तर ध्रुव|उत्तर ध्रुवाकडे]] [[रेखांश|रेखांशातील]] अंतर वाढत गेल्याने होणारा फरक भरुन काढण्यासाठी मर्केटरने त्या प्रदेशातील [[अक्षवृत्त|अक्षवृत्तांमधील]] अंतरही वाढवले. त्यामुळे नकाशातील प्रदेशांचे क्षेत्र जरी बदलले असले तरी [[दिशा]] आणि आकार यात काहीही फरक पडला नाही आणि मर्केटरच्या नकाशात अधिक अचूकता आली.
Line ६ ⟶ ७:
==बाह्य दुवे==
*[http://www.walkingtree.com/MercatorAtlas/ मर्केटर अॅटलास]
 
*[http://collections.lib.uwm.edu/cdm4/item_viewer.php?CISOROOT=/agdm&CISOPTR=854 इ.स. १५३८ सालचा अमेरिकन जिओग्राफीकल सोसायटीच्या लायब्ररीमध्ये असलेला मर्केटर वर्ल्ड मॅप]
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:मर्केटर,जेरार्डस}}
[[वर्ग:इ.स. १५१२ मधील जन्म]]
[[वर्ग:फ्लेमिश व्यक्ती]]
[[वर्ग:जर्मन व्यक्ती]]
 
[[bg:Герардус Меркатор]]